सातपूर : नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रभाग क्रमांक 11 मधील प्रबुद्धनगरात लवकरच सार्वजनिक शौचालयाची उभारणी करण्यात येईल असे आश्वासन प्रभाग सभापती रवींद्र धिवरे यांनी नागरिकांना दिले. ...
सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील ग्रामपंचायत सर्वतिर्थ टाकेद येथील सर्व अंगणवाडीतील लहान मुलांना,गरोदर माता,स्तनदा माता यांना एकात्मिक बालविकास सेवा योजने अंतर्गत एक मूठ अभियान उपक्रमांतर्गत पोषण आहाराचे वाटप करण्यात आले. ...
सातपूर :- राज्य सरकारने मास्कचे दर निश्चित केले असून वाढीव दराने विक्री करणाऱ्या मेडिकल दुकानाची तपासणी करण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासनाला (एफडीआय) दिले आहेत.कोरोना काळात रिटेलर मेडिकल दुकानादारांनी स्वतः जीव धोक्यात घालून अविरत रुग्णांना औषध सेवा द ...
सातपूर :- गेल्या आठ सहा महिन्यांपासून लग्न कार्य आणि समारंभ बंद असल्याने वाद्यवृंद,मंडप,साउंड व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली असून तुलसी विवाहाचे निमित्त साधून परवानगी मिळावी म्हणून वाद्यवृंद असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी कृष्णकुंजवर धाव घेऊन मनसे अध ...
इंदिरानगर : द्वारका चौकातून अवजड वाहनांची ये जा बंद ती अन्यत्र मार्गाने वळविण्यात आल्याने पुणे महामार्गा कडून येणारी अवजड वाहने वडाळा गाव व वडाळा पाथर्डी रस्त्याने मार्गक्रमण करू लागली असून त्यामुळे या मार्गाचा वापर करणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत धरून ...
इंदिरानगर : येथील गजानन महाराज मार्गावरील चौकामध्ये वाढते अपघात लक्षात घेता तातडीने झेब्रा क्रोसिंग पट्टे मारण्याची मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे ...
विंचूर : जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव सुरू करण्याबाबतचा तिढा अजून कायम असला तरी लासलगाव बाजार समितीच्या विंचूर येथील उपबाजार आवारात कांदा लिलाव सुरू आहे. ...
मुसळगाव : तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळेगाव या शाळेने नवोदय व पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश मिळविले. सन २०१९-२० या सालात पार पडलेल्या नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत पद्मेश दवणे या विद्यार्थ्याची निवड झाली.शिष्यवृत्ती परीक ...