मनमाड :- हिसवळ बुद्रुक ता: नांदगाव येथे शेतात जाणाऱ्या चार जणांवर लांडग्यांने हल्ला केला असून त्यात दोन महिला आणि दोन पुरुष गंभीर जखमी झाले आहे.जखमींना मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. ...
ओझरटाऊनशिप : कोजागिरी पैर्णिमेच्या निमित्ताने सर्वत्र लक्ष्मी मातेचे पूजन होत आहे.त्याप्रमाणेच आपल्या घरातील लक्ष्मी स्वरूप असलेल्या आई,पत्नीचा सन्मान करण्याचा संकल्प करा. ''अधोगर डोक्यावर पदर,पतीच्या सेवेला सादर,भुकेल्याची कदर तीच खरी भारतीय मदर'' म ...
लासलगाव : केंद्र सरकारने शेतकरीविरोधी कृषी विधेयके खासदारांना धक्काबुक्की करून मंजूर करून घेतली. या काळ्या विधेयकांची शनिवारी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर होळी करण्यात आली. ...
लासलगांव : शनिवारी (दि.३१) लासलगाव येथील कांदा बाजारपेठेत उन्हाळ बरोबरच लाल कांदाही विक्रीस आला असुन १६३ वाहनातील १७३० क्विंटल कांदा १०६० ते ६१९५ व सरासरी ५४०० रूपये दराने तर ९ वाहनातील ९० क्विंटल लाल कांदा १२८० ते ४३१२ व सरासरी ४२०१ रूपये भावाने विक ...
नाशिक : पुणे येथील सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशन व लोकमतच्या वतीने गेल्या शालांत परीक्षेत विविध शाळांमध्ये प्रथम आलेल्या नाशकातील गुणवंत विद्यार्थ्यांचा शानदार सत्कार समारंभ अंबड येथील लोकमतच्या हिरवळीवर शनिवारी (दि.३१) मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत ...
चांदोरी : नांदूरमाधमेश्वर वन्यजीव अभयारण्यात ऑक्टोबर २०२० साठी पक्षी प्रगणना शुक्रवारी (दि.३०) सकाळी ७ ते ११ या वेळेत वनाधिकारी, कर्मचारी, गाईड, स्वयंसेवक यांच्या मदतीने पूर्ण करण्यात आली. या प्रगणनेत चापडगाव, मांजरगाव, गोदावरी पात्र, काथरगाव, कुरडगा ...
सिन्नर: सिन्नर नगरपरिषद दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत स्थापन संत रोहिदास महिला स्वयंसहाय्यता बचत गटाला नाशिक जिल्हा समाजकल्याण कार्यालयाच्या सामाजिक कल्याण योजना अंतर्गत ९० टक्के अनुदनातून स्वरूपात मिनी ट्रॅक्टर मिळाला ...
उन्हाळ कांद्याच्या तयारीत असलेल्या शेतक-याला पुढच्या वर्षी मार्च-एप्रिलमध्ये येणा-या कांद्याची चिंता आत्तापासूनच लागून राहिली आहे. उत्पादन येईल का आणि आले तर कांद्याला भाव मिळेल काय अशा विवंचनेत असलेल्या कांदा उत्पादक शेतक-याला आकाशात अधून मधून दाटून ...