जानोरी : महाराजस्व अभियान योजनेअंतर्गत जानोरी गावातील बण रस्ता ते ओझर शिवार रस्ता अनेक दिवसांपासून वादात होता. परंतु तलाठी व ग्रामपंचायतीच्या सहकार्याने आज सर्व शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करून सर्वांच्या सहमतीने उद्घाटन करून रस्त्याचे काम सुरू केल्याने ...
ममदापूर : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पणत्यांना मोठी मागणी असते. दिवाळीच्या तोंडावर परराज्यातील पणत्या बाजारात दाखल झाल्याने स्थानिक कुंभार कारागिरांना मोठा फटका बसला आहे. ...
येवला : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून शासनाच्या आदेशानुसार ह्यनो मास्क, नो एन्ट्रीह्ण हा नियम शहरातील सर्व सार्वजनिक ठिकाणी अनिवार्य करण्यात आला असल्याची माहिती नगर परिषदेच्या मुख्याधिकारी संगीता नांदूरकर यांनी दिली. ...
शहर व परिसरात मागील दोन दिवसांपासून नागरिकांना गुलाबी थंडीचा अनुभव येत आहे. किमान तापमानाचा पाराही आता वेगाने घसरु लागला आहे. १६ अंशांच्या जवळपास स्थिरावणारा पारा आता या आठवड्यात थेट १० अंशापर्यंत खाली आल्यामुळे दिपावलीच्या तोंडावर शहरात थंडीचा मुक्क ...
शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचे दिसून येत असले तरी मागील तीन ते चार दिवसांपासून दररोज शंभरापेक्षा अधिक बाधित रुग्ण आढळून येत आहेत. मंगळवारी (दि.१०) जिल्ह्यात २०० नवे रुग्ण आढळून आले. तसेच चौघांचा मृत्यू झाला. बळींमध्ये शहर व ग् ...