जिल्हा नियोजन मंडळाकडून चालू आर्थिक वर्षात विविध योजना व विकास कामांसाठी ऑक्टोबर अखेर ३६२ कोटी ९७ लाख ६५ हजार रुपये जिल्हा परिषदेला प्राप्त झाले असून, कोरोना काळातही विविध खात्यांनी दोनशे कोटींहून अधिक रुपये खर्च केले असून, खर्चाचे हे प्रमाण ५५ टक्के ...
निफाड तालुक्यातील आहेरगाव येथील सुदर्शन दत्तात्रय देशमुख (वय 32) या जवानाचा पंजाबच्या पठाणकोट येथे कर्तव्यावर असताना मृत्यू झाला. या घटनेमुळे निफाड तालुक्यात शोककळा पसरली आहे. सुदर्शन यांचे पार्थिव बुधवारी (दि. 11) आहेरगावी येण्याची शक्यता आहे. ...
अधिकृत मान्यतेशिवाय वृक्षगणना करणाऱ्या ठेकेदाराला वाढीव कामासाठी १ कोटी ९० लाख रुपये अदा करण्यासाठी काही नगरसेवकांनी आटापिटा केला असला तरी वृक्षप्राधीकरण समितीच्या सदस्यांनी दिलेले विरोधाचे पत्र आणि आयुक्त कैलास जाधव यांच्या भूमिकेमुळे हा प्रयत्न हाण ...
मतदार याद्या अद्ययावत करणे तसेच त्यांचे मुद्रण करण्यासाठी होणारा खर्च तसेच निवडणूक कर्मचाऱ्यांचे थकलेले मानधन अदा करण्यासाठी नाशिक जिल्हा निवडणूक शाखेला राज्य शासनाने चार कोटींची निधी वितरीत केला आहे. त्यामुळे निवडणूक कामांची रखडलेली बिले आणि बीएलओ य ...
रस्ते अपघातात वन्यप्राण्यांच्या मृत्युमुखी पडण्याच्या घटना सातत्याने घडतच आहे. त्र्यंबकेश्वर वनपरिक्षेत्रांतर्गत असलेल्या पहिने-खोडाळा राज्य मार्गावर एका तरसाला अज्ञात वाहनाने पहाटेच्या सुमारास रस्ता ओलांडत असताना जोरदार धडक दिली. या धडकेत तरसाला गंभ ...
पोलीस ठाण्यातील साप्ताहिक जनता दरबाराच्या धर्तीवर आता दररोज संध्याकाळी पोलीस आयुक्त पाण्डेय हे स्वत: प्रत्येक पोलीस ठाण्यातील पोलीस चौकीला भेट देत तेथील कर्मचाऱ्यांशी व परिसरातील नागरिकांशी थेट संवाद साधणार आहे. दररोज संध्याकाळचा एक तास ते एका पोलीस ...
पूर्ववैमनस्यातून पाच संशयित आरोपींच्या टोळीने तीन वर्षांपूर्वी केलेल्या निखिल मोरे याच्या खूनप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने पाचही आरोपींना दोषी ठरवून मंगळवारी (दि.१०) जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. तसेच सबळ पुराव्यांअभावी तीघांची निर्दोष मुक्तता करण्य ...
देवी चौक सराफ बाजार येथे एका महिला ग्राहकाच्या पर्समधून चांदीचा मुकुट चोरणाऱ्या दोन महिला चोरट्यांना नागरिकांनी शोध घेत पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यांच्याकडून चोरी केलेला चांदीचा मुकुट पोलिसांनी जप्त केला आहे. ...