ऐन दिवाळ सणात बँकांना सलग तीन दिवस सुटी आसल्याने नाशिकरांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असून, खात्यावर पैसे असतानाही रोखीचे व्यवहार करण्यासाठी हातात पैसे नसल्याने नाशिकरांना निराशा पत्करावी लागल्याचे रविवारी (दि.१५) दिसून आले. ...
शहराचा पारा चार दिवसांपूर्वी थेट १०.४ अंशांपर्यंत खाली घसरल्याने थंडीचा कडाका नाशिककरांना जाणवू लागला होता; मात्र अचानकपणे पुन्हा तापमानाचा पारा वेगाने चढल्याने वातावरणातून थंडी गायब झाली असून, नागरिकांना उष्मा अनुभवयास येत आहे. ...
रॅन्झ यांनी यावेळी गंगा-गोदावरी मंदिराचे महत्व व कुंभमेळ्याची माहिती जाणून घेतली. पुरोहित संघ व गंगा गोदावरी मंदिराच्या वतीने शाल,श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. ...
Crime News : मुळाणे येथील चौघा नराधमांनी अत्याचार केल्यानंतर दिलेल्या मोबाइल नंबरने या प्रकरणाचा छडा लावला. सासरच्यांनी महिलेचा शोध सुरू केला होता. ...
यंदाच्या दिवाळीला कोरोनाच्या महामारीचा पदर लाभून गेला आहे खरा; पण त्याची भीती अगर दडपण न बाळगता प्रकाशपर्व साजरे होताना दिसत आहे. अर्थात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्याही कमी झाल्याने काहीसे हायसे वातावरण आहे, शिवाय किती दिवस हातावर हा ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कामधंदे पूर्ण ठप्प होतात की काय, अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना ऐन दिवाळीच्या काळात कमी झालेल्या कोरोनाच्या लाटेमुळे बाजारात पुन्हा उलाढालीने वेग पकडला आहे. त्यामुळे व्यापारी, व्यावसायिक आणि सामान्य नागरिकांच्या मनातील ध ...
जिल्ह्यात शुक्रवारी (दि.१३) नाशिकमध्ये अवघ्या २०६ बाधितांची नोंद झाली असून, ४२० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. बाधित रुग्णसंख्येपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या दुपटीहून अधिक असल्याने जिल्ह्यातील आरोग्य विभागालादेखील काहीसा दिलासा मिळाला आहे. ...
म्हसरूळ परिसरातील वैतागवाडी येथे राहणाऱ्या एका अल्पवयीन युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी प्रदीप राजेंद्र बोधवडे याच्यावर बलात्कार व बाल लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील मेट्रो झोनसमोर असलेल्या श्रीजी पलाझाशेजारी असलेल्या श्री गुरुकृपा गॅरेजचालक रामचंद्र राम पराग निशाद (३७) यांचा खून त्यांच्याकडे काम करणाऱ्या कारागिरानेच केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, पोलिसांनी रोशन सुभाष कोटकर व त्याचा ...