नाशिक- सध्या भाजीपाल्याची आवक वाढल्याने भाव घसरले असून मेथी, शेपू आणि कोथींबिर अवघे एक ते तीन रूपये प्रति जुडी असा भाव मिळत असल्याने नाशिक बाजार समितीच्या आवारात शेकडो जुड्या तेथेच फेकून अनेक शेतकऱ्यांना परतावे लागले. अल्पदरामुळे उत्पादन आणि वाहतूक ख ...
जिल्ह्यात सोमवारी (दि. २३) नवीन २२३ कोरोनाबाधित रुग्ण आढळले, ३२५ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले, तर जिल्ह्यात केवळ एकमेव रुग्ण दगावल्याने कोरोनाबळींची संख्या १७६६ वर पोहोचली आहे. ...
इगतपुरी- मनमाड रेल्वे रुळालगत रेल्वेच्या हद्दीत गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात आलेले अतिक्रमण रेल्वे प्रशासनाकडून सोमवारी रेल्वे पोलिसांच्या बंदोबस्तात काढून टाकण्यात आले. ...
शहराला वाढीव पाणीपुरवठा करण्यास मान्यता दिल्यानंतर जलसंपदा विभागाने लादलेली थकबाकी मान्यता नसतानाही या विभागाने महापालिकेला वेठीस धरणे सुरूच ठेवले आहे. माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिलेल्या आदेशाला न जुमानताही जलसंपदा विभागाने थकबाकीसह करार भरा ...
जिल्ह्यातील शाळा २३ नोव्हेंबरला सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाकडून तयारी करण्यात आली होती. परंतु यात ठोस नियोजनाचा अभाव असल्याने जिल्ह्यातील जवळपास साडेनऊ हजार शिक्षकांची पुन्हा काेरोना चाचणी करण्याची नामुष्की शिक्षण विभागावर ओढाविण्याची शक्यता निर्मा ...
भगूरपासूनजवळच असलेल्या राहुरी शिवारातील सांगळे वस्तीलगत रस्ता ओलांडणाऱ्या बिबट्याच्या तीन बछड्यांपैकी एका बछड्याला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वनकर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृत बछड्याचे शव ...
सिन्नर येथील गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या वतीने पांगरवाडी येथे एक करंजी लाख-मोलाची हा उपक्रम राबविण्यात आला. ...