मिळालेल्या मोबाईल नंबरचे लोकेशन काढून एका संशयितास कोपरगाव तर दुसऱ्याला संगमनेर येथून ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी येवला-मनमाड रोडवर बेवारस सोडून दिलेली व्हेरिटो कारदेखील ताब्यात घेतली आहे. ...
अलंगुण : राज्य शिक्षक सेना व राज्य शैक्षणिक प्रयोगशाळा महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी दिला जाणारा गुणवंत शिक्षक पुरस्कार येथील शहीद भगतसिंग माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय अलंगुण ( ...
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील अवनखेड पुलावरील पडलेले खड्डे अपघाताला नियंत्रण देत असल्याने येथे कोणत्याही वेळेला मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ...
खामखेडा : कोरोना महामारीच्या काळात स्वतःच्या जिवाची पर्वा न करता समाजात जनजागृती करण्याचे महत्त्वाचे काम आरोग्य कर्मचारी तसेच आशासेविकांनी पार पाडले. पंचप्राण युवा फाउण्डेशन महाराष्ट्र राज्य देवळा तालुक्याच्या वतीने खामखेडा, ता.देवळा येथील आरोग्य कें ...
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील लखमापूर हे गाव तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रातील एक अग्रगण्य गाव मानले जाते. परंतु रस्त्याच्या दयनीय स्थितीमुळे येथील औद्योगिक क्षेत्राला एकप्रकारे ग्रहण लागले आहे. ...
जानोरी : दिंडोरी तालुक्यातील कोराटे येथील दिगंबर वामन कदम या शेतकऱ्यांने सततच्या नापिकीला तसेच कर्जाला कंटाळून विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली आहे. ...
मराठा क्रांती मोर्चाची आज नाशिकमध्ये महत्वाची बैठक झाली. मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकारला २ डिसेंबरपर्यंतचा अल्टिमेटम देण्याचं या बैठकीत ठरविण्यात आलं आहे. ...
आग नैसर्गिक नसून कृत्रिमप्रकारची होती. कोणीतरी अज्ञात इसमांनी जंगलात अवैधरित्या प्रवेश करुन वनकायद्याचा भंग करुन राखीव वनात धुम्रपानाच्या हेतूने हे कृत्य केले असावे, असा संशय आहे. ...
नाशिक जिल्ह्यातील कोराेनाबाधित रुग्णांच्या संख्येत शुक्रवारी (दि. २६) नवीन ३५० रुग्णांची भर पडली असून, जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ३, तर जिल्हाबाह्य १ याप्रमाणे एकूण ४ बळींची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बळींची संख्या १,७८२वर पोहोचली आहे. ...
नाशिक : टाकळी परिसरातील समतानगर येथे हुंड्यासाठी पत्नीला मारहाण करून तिला भितीवर ढकलून तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या आरोपीस जिल्हा व सत्र न्यायालयाने दहा वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. ...