लोकमत न्यूज नेवर्क नाशिक : सरकारने शाळा, महाविद्यालयांना दिलेल्या नियमांप्रमाणेच सर्व नियम पाळून, क्लासेसही सुरू करण्याचा निर्णय जिल्हा कोचिंग ... ...
पक्ष सोडून गेलेल्यांकडे दुर्लक्ष करणे कसे महागात पडते हे गेल्यावेळी महापालिकेच्या सत्तेत राहिलेल्या ह्यमनसेह्णने अनुभवले आहे. तीच चूक विद्यमान सत्ताधारी भाजप करणार असेल तर त्यांच्याकडूनच शिवसेनेला ह्यअच्छे दिनह्ण दाखविण्यासाठीचा तो पुढाकार ठरेल. ...
वणी : नाशिकच्या इंदिरानगर येथील फायनान्स कंपनीतील प्रमुख व्यवस्थापकाने कृष्णगाव येथे विषारी औषध सेवन करून जीवनयात्रा संपविली. सुसाईड नोटमधे कंपनीतील तीन प्रतिनिधींचा उल्लेख असल्याने त्यांचेवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...