कसबे सुकेणे : बिबट्याच्या बछड्याला हातात पकडून ऊसतोड कामगाराने त्याच्यासोबत सेल्फी घेतल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वनविभागाने मंगळवारी (दि.२) या सेल्फीबहाद्दराचा कसून शोध घेतला. दरम्यान सायंकाळी या प्रकाराशी संबंधितास ताब्यात घेतल्याने बछड्यासोब ...
वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील चिंचखेडसह परिसरातील रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली असून त्यांची तात्काळ दुरुस्ती करण्याच्या मागणीचे निवेदन चिंचखेड ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सदस्यांनी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना दिले. ...
नांदूरवैद्य : केटीएचएम महाविद्यालयातील आर्मी बॉईजचे आकाश राजेंद्र शेवकर यांची दिल्ली येथील शिबिरासाठी महाराष्ट्रातून निवड करण्यात आली तर महाविद्यालयातीलच ज्युनिअर ऑफिसर राहुल महेश ठक्कर यांची तामिळनाडू येथे झालेल्या ॲडव्हान्स लिडरशिप कॅम्प या शिबिरास ...
मनमाड : येथील उपजिल्हा रुग्णालयातील अपुऱ्या सुविधा व ढिसाळ कारभाराच्या विरोधात मनमाड शहर रिपाइंच्या वतीने रुग्णालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. ...
नाशिक : कोरोनाचा संसर्ग ओसरल्यामुळे नागरिक बेफिकीर झाले असून, ह्यमास्क नाही, प्रवेश नाहीह्ण, हे एसटीचे घोषवाक्यदेखील धाब्यावर बसवित अनेक जण विनामास्क प्रवास करीत असल्याचे आढळून आले आहे. ...
पिंपळसोंड या आदिवसासी पाड्याचा विकास वन पर्यटनद्वारे साधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. अत्यंत दुर्गम आदिवासी भाग असलेल्या या परिरसरातील वन आणि वन्यजीव संवर्धनाकरिता स्थानिक लोकांचा सहभाग वाढविण्यासाठी वनविभाग प्रयत्नशील आहे ...
पेठ : जिल्हा परिषद स्तरावर प्रलंबित असलेल्या जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्याची मागणी प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. ...
ओझर टाऊनशिप : येथील जय मल्हार ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी शिवाजीराव केकाण यांची तर उपाध्यक्षपदी पार्वताबाई शिंदे व सचिवपदी भास्करराव तासकर यांची निवड करण्यात आली. ...
पिंपळगाव बसवंत : निफाड तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेती व शेतीपूरक व्यवसाय केले जातात. तालुक्यात द्राक्ष, कांदा, डाळींब, ऊस, भाजीपाला आदी विविध पिकांचे दर्जेदार व निर्यातक्षम उत्पादन घेतले जाते. शेतकऱ्यांनी काबाडकष्ट करून तसेच मोठ्या प्रमाणात आर्थिक खर ...