लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
शेतकरी कर्जमाफीसाठी राज ठाकरे यांना साकडे - Marathi News | Sakade to Raj Thackeray for farmers' loan waiver | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेतकरी कर्जमाफीसाठी राज ठाकरे यांना साकडे

येवला : तालुक्यातील शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेऊन साकडे घातले. यावेळी ठाकरे यांना निवेदन देण्यात आले. ...

वडनेर भैरव महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी घेतली हरित शपथ - Marathi News | Students take green oath at Wadner Bhairav College | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वडनेर भैरव महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी घेतली हरित शपथ

वडनेरभैरव : येथील मराठा विद्या प्रसारक समाज संचलित कला आणि वाणिज्य महाविद्यालय आणि ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने शासनाच्या माझी वसुंधरा अभियानांतर्गत आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी ह्यहरित शपथह्ण घेतली. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योज ...

येवला बसस्थानक परिसरात अनोळखी इसमाचा मृत्यू - Marathi News | Unidentified Isma dies in Yeola bus stand area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवला बसस्थानक परिसरात अनोळखी इसमाचा मृत्यू

येवला : शहर बसस्थानक परिसरात अनोळखी इसमाचा मृत्यू झाला. वाढलेली थंडी व उपाशीपोटी राहिल्याने या इसमाचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ...

बनावट दस्तऐवजप्रकरणी पहिला गुन्हा दाखल - Marathi News | Filed the first offense in the case of forged documents | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बनावट दस्तऐवजप्रकरणी पहिला गुन्हा दाखल

देवळा : बनावट दस्तऐवज तयार करून मेशी येथील जमीन खरेदीप्रकरणी जिल्हा मुद्रांक अधिकारी कैलास दवंगे यांनी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुसंगाने दुय्यम निबंधक देवळा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून देवळा पोलीस ठाण्यात बापू रामचंद्र व ...

दस्तऐवजांचा काटेकोर तपासणी करण्याचे तहसीलदारांचे आदेश - Marathi News | Tehsildar's order to scrutinize the documents | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दस्तऐवजांचा काटेकोर तपासणी करण्याचे तहसीलदारांचे आदेश

देवळा : आलेल्या दस्तऐवजांचा काटेकोरपणे तपासणी करून खात्री पटल्यानंतरच पुढील कार्यवाही करावी. काही शंका आल्यास दुय्यम निबंधक कार्यालयाशी पत्रव्यवहार करून दस्तऐवज विषयी खात्री करून घ्यावी आदी सूचना शेजुळ यांनी दिल्या आहेत. ...

चिंचकसाडमध्ये बिबट्याचा वावर - Marathi News | Leopard roaming in Chinchaksad | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चिंचकसाडमध्ये बिबट्याचा वावर

जुनी शेमळी : बागलाण तालुक्यातील चिंचकसाड येथील परिसरात तीन दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास बिबट्याची मादी व दोन बछडांनी बोकड, घोड्याचे शिंगरु, पाळीव कुत्री फस्त केले. शुक्रवारी (दि.१२) रात्री दहाच्या सुमारास एका शेतकऱ्यावर बिबट्या हल्ला करण्याच्या प् ...

आंबेगावच्या सरपंचपदी अर्चना गीते - Marathi News | Archana sings as Sarpanch of Ambegaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आंबेगावच्या सरपंचपदी अर्चना गीते

जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील आंबेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अर्चना मनोज गीते यांची तर अलका घनश्याम काळे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली. ...

अंगणगाव सरपंचपदी ज्योती गायकवाड - Marathi News | Jyoti Gaikwad as Angangaon Sarpanch | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अंगणगाव सरपंचपदी ज्योती गायकवाड

जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील अंगणगावच्या सरपंचपदी बनकर गटाच्या ज्योती नितीन गायकवाड तर उपसरपंचपदी भानुदास वालनाथ गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ...

थोरात विद्यालयात बालसभा - Marathi News | Children's meeting at Thorat Vidyalaya | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :थोरात विद्यालयात बालसभा

जानोरी : मविप्र संचलित कर्मवीर रावसाहेब थोरात व ज्युनिअर कॉलेज मोहाडी विद्यालयात आमचा गाव, आमचा विकास अंतर्गत बालसभेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य एस.व्ही. खुर्दळ होते. ...