जिल्हा परिषदेच्या शाळातील विद्यार्थी पटसंख्या वाढविण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबविण्यात येतात. मात्र, इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे वाढत्या कलमुळे ... ...
सिन्नर: तालुक्यातील घोटेवाडी ग्रामपंचायतच्या सरपंचपदी मंजुश्री भरत घोटेकर यांची तर उपसरपंचपदी रंजना चंद्रभान घोटेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ... ...
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या रविवारी (दि. २८) पाचशेनजीक गेली आहे. रुग्णसंख्येने ४८१ चा आकडा गाठला, तर १८६ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. दरम्यान, शहरात एक, ग्रामीणला २ तर जिल्हाबाह्य एक मृत्यूमुळे एकूण मृतांची संख्या २१०५ वर पोहोचली आहे ...
चांदवड : तालुक्यातील वाद येथील निवृत्ती म्हसु आहेर यांच्या शेतातील विहिरीजवळ प्रभू कुमार गणेश प्रजापत अचानक चक्कर येऊन पडल्याने गंभीर मार लागला. त्यास उपचारासाठी चांदवड उपजिल्हा रुग्णालय येथे आणले असता त्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोष ...
वणी-सापुतारा राष्ट्रीय महामार्गावरील अपघाताची मालिका सुरूच असून धनाई माता मंदिर परिसरात रविवारी (दि.२८) पहाटे अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील दोन युवक ठार झाले. ...
निफाड तालुक्यासह शिरवाडे वणी परिसरात ऑक्टोबर महिन्यात छाटणी केलेल्या द्राक्षाच्या काढणीला वेग आला असून, प्रतिवर्षाच्या तुलनेत या वर्षी द्राक्षाचे बाजारभाव कोसळल्याने द्राक्ष उत्पादक चिंताग्रस्त दिसून येत आहे. ...
निफाड तालुक्यातील बेहड येथे एका सावत्र बापाने आपल्या १४ वर्षीय मुलीवर अत्याचार करून नात्याला काळिमा फासला आहे. याबाबत पीडितेच्या फिर्यादीवरून पिंपळगाव पोलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार पोस्कोअंतर्गत संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...