Ajit Pawar NCP: साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील सध्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात असले तरी या जागेवर आमचा हक्क असल्याचं सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने महायुतीच्या जागावाटपात साताऱ्यावर दावा सांगितला आहे. ...
Nashik News: गळ्यात झेंडूची माळ, हातात टाक, गुलालाची उधळण अन विविध आकर्षक पेहराव करत ढोल ताशांच्या गजरात वीरांच्या मिरवणूकीने सोमवारी गोदाकाठ परिसर दणाणला. मिरवणुकीत जुने नाशिक, हिरावाडीसह पंचवटी परिसरातील शेकडो वीर सहभागी झाले होते. ...
Nashik Lok sabha Seat: नाशिकमध्ये विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीसाठी शिवसेना नेते आक्रमक आहेत. तर या जागेवर भाजपासह राष्ट्रवादीनेही दावा केला आहे. त्यामुळे महायुतीत वाद निर्माण झाला आहे. ...