Maharashtra Lok Sabha Election 2024: दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपाला मोठा धक्का बसला आहे. येथील नाराज असलेले माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी बंडखोरी केली असून, अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. ते अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: तब्बल दीड महिन्याच्या घोळानंतर अखेरीस नाशिकच्या (Nashik Lok Sabha Constituency) जागेचा तिढा महायुतीने सोडवला असून शिंदे सेनेचे खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी दिली आहे. ...
Maharashtra Lok Sabha Election 2024; मागच्या महिनाभरापासून महायुतीमध्ये कळीचा मुद्दा ठरलेल्या नाशिक लोकसभा मतदारसंघाबाबतचा तिढा अखेर सुटला आहे. महायुतीमध्ये नाशिकची जागा ही शिवसेना शिंदे गटाकडे राहणार हे स्पष्ट झाले असून, शिंदे गटाकडून येथे विद्यमान ...
Nashik: महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हा प्रशासनामार्फत आयोजित करण्यात आलेल्या मतदान जनजागृती रॅलीत जिल्हाधिकारी जलद शर्मा यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सहभाग घेत शहरात मतदान जनजागृती काढली. ...