लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
ICICI च्या सेफ्टी लॉकरमधून चोरट्यांनी ५ कोटींचे दागिने केले लंपास, नाशिकमधील घटना - Marathi News | Jewelery worth 5 crores looted from the safety locker of 'ICICI' in Nashik | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ICICI च्या सेफ्टी लॉकरमधून चोरट्यांनी ५ कोटींचे दागिने केले लंपास, नाशिकमधील घटना

या प्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यासह गुन्हे शाखा युनिट-१चे पथक चोरांचा माग काढत आहे. ...

दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून माकपाच्या जे पी गावित यांची माघार, महाविकास आघाडीला मोठा दिलासा  - Marathi News | withdrawal of cpim jp gavit from dindori lok sabha constituency is a big relief for maha vikas aghadi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून माकपाच्या जे पी गावित यांची माघार, महाविकास आघाडीला मोठा दिलासा 

पक्षाने भूमिका बदलून हा निर्णय घेतला आहे.  ...

नाशिक, दिंडोरीत ५१ उमेदवार रिंगणात आता लक्ष माघारीकडे - Marathi News | In Nashik, Dindori, 51 candidates are in the fray, now the focus is back | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक, दिंडोरीत ५१ उमेदवार रिंगणात आता लक्ष माघारीकडे

दोन्ही मतदारसंघात बंडखोरांचे आव्हान कायम असून सोमवारी (दि. ६) होणाऱ्या माघारीनंतर अंतिम चित्र स्पष्ट होईल. ...

'रामसर' नांदूरमधमेश्वर अभयारण्याचा व्यवस्थापन आराखडा मंजूर; प्रधान मुख्य वनसंरक्षक महिप गुप्ता यांनी दिली भेट - Marathi News | Management Plan of 'Ramsar' Nandurmadhmeshwar Sanctuary approved; Mahip Gupta, Principal Chief Conservator of Forests gave the visit | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :'रामसर' नांदूरमधमेश्वर अभयारण्याचा व्यवस्थापन आराखडा मंजूर; प्रधान मुख्य वनसंरक्षक महिप गुप्ता यांनी दिली भेट

पाहणी दौऱ्यात महिप गुप्ता यांनी अभयारण्यातील विकासकामे आणि व्यवस्थापन आराखडा याची सांगड घालण्याची सूचना केली. ...

निर्यातबंदी हटताच कांदा भावात ५०० रूपयांनी वाढ - Marathi News | As soon as the export ban is lifted, onion prices increase by Rs. 500 | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निर्यातबंदी हटताच कांदा भावात ५०० रूपयांनी वाढ

मागील वर्षी कांद्याच्या निर्यातीतून देशाला ४,६५० कोटी रूपयांचे परकीय चलन मिळाले होते. यंदा मात्र परकीय चलन पदरात पडले नाही. आता मात्र ‘देर आये दुरुस्त आये’ अशी स्थिती आहे. ...

नाशिकच्या गुन्हेगारी टोळीतील ८ आरोपींना मोक्का - Marathi News | mokka to 8 accused in the criminal gang of nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या गुन्हेगारी टोळीतील ८ आरोपींना मोक्का

विविध गुन्हे संबंधित आठ आरोपींवर विविध पोलिस ठाण्यात दाखल आहेत. ...

संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार - Marathi News | sanjay Chavan, vijay Karanjkar's become rebbel, Shantigiri Maharaj will fight as an independent candidate from nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार

शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) अडचणी वाढल्या आहेत. ...

उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज - Marathi News | Nashik Lok Sabha Constituency - Leader of Uddhav Thackeray group Vijay Karanjkar field independent candidate Nomination | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज

समर्थकांशी बोलून पुढील निर्णय, करंजकरांची भूमिका, नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदार संघात उमेदवारी दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे ...

KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Lok Sabha Elections 2024 congress kl sharma first reaction after ticket announced amethi smriti irani | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :"स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं

Lok Sabha Elections 2024 KL Sharma And Smriti Irani : अमेठीतून किशोरीलाल शर्मा यांना उमेदवारी जाहीर केली आहे. याच दरम्यान किशोरीलाल शर्मा यांनी यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ...