साकोरा : रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमिक व उच्चमाध्यमिक विनाअनुदानित/सी.एच.बी व लमसम हंगामी सेवकांना कायम करण्यात यावे, यासाठी नांदगाव तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेत कार्यरत असलेल्या साकोरा येथील नऊ शिक्षकांनी आपापल्या घरी राहून साखळी उपोषण सुरू केले ...
येवला : राष्ट्रीय महाकवी वामनदादा कर्डक यांचा १७ व्या स्मृती दिनानिमित्त लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान नाशिकच्यावतीने युट्यूबवर ऑनलाईन निमंत्रितांचे कोरोना लोकजागृती शाहिरी, काव्य, गीत, गझल संमेलन शुक्रवारी (दि. १५) सायंकाळी ४ वाजता पार्श्वगायक नं ...
राजापूर . येवला तालुक्यातील राजापूर येथे कडकडीत बंद सुरु असल्याने व फक्त अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणालाही डिझेल-पेट्रोल मिळणार नसल्याने शेतात सुरू असलेली कामे डिझेल अभावी बंद राहू नये यासाठी शेतकऱ्यांची डिझेल भरण्यासाठी धावपळ उडाली होती. ...
निऱ्हाळे : शासनाने लावलेल्या जनता कर्फ्युमुळे, लॉकडाऊन आदी विविध प्रकारच्या निर्णयामुळे दुकाने बंद झाल्याने शेतकऱ्यांना कांदा चाळ बनविण्यासाठी लागणारी साहित्य सामुग्री मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांचा कांदा शेतातच पडून असुन तो साठवण्याची पंचाईत झाली आह ...
Sexual Harasament : पाथर्डी शिवारात मामाच्या लैंगिक अत्याचाराला त्रासलेल्या पिडितेने चक्क आपली जीवनयात्राच संपविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या दोन्ही घटनांनी मामाच्या नात्याला शहरात काळीमा फासली गेली आहे. ...
संशयित पवार याने त्याची पत्नी गुणीबाई पवार (४५) हिच्या डोक्यात लोखंडी फावड्याने हल्ला केल्यामुळे ती जागीच ठार झाली. या घटनेनंतर पवार हा फरार झालेला होता. ...
महिलेची मैत्रिण असलेली तृतीयपंथीयाने तिला वाचविण्यासाठी धाव घेतली असता संशयिताने तृतीयपंथीयाच्या हातावर कोयत्याने वार केला. यामध्ये मनगटापासून तिचा डाव्या हाताचा पंजा कापला गेला. ...
नाशिक : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा घोळ कायम असून अपुऱ्या लसींच्या डोस मुळे शहरात आजही गोंधळ सुरु होता. पंचवटी कारंजा येथील महापालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयाबाहेर पहाटे पासून उभ्या असलेल्या नागरिकांना लस मिळाली नसल्याने गोंधळ झाला. अखेरीस पोलिस ...