लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
वीजतारांच्या धक्क्याने ट्रॉलीतील चारा जळून खाक - Marathi News | Burn the fodder in the trolley due to electric shock | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वीजतारांच्या धक्क्याने ट्रॉलीतील चारा जळून खाक

खर्डे : देवळा तालुक्यातील रामेश्वर येथे चालत्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमधील चाऱ्याला विजेच्या तारा लागल्याने चारा जळून खाक झाला. रामेश्वर गावातील जिल्हा परिषद शाळेसमोरून जनावरांसाठी चारा घेऊन जाणाऱ्या ट्रॅकरच्या ट्रॉलीला विजेच्या तारा लागल्याने ट्रॉलीमधी ...

थेट व्यापाऱ्यांच्या खळ्यावर होणार शेतमाल विक्री - Marathi News | Commodities will be sold directly to traders | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :थेट व्यापाऱ्यांच्या खळ्यावर होणार शेतमाल विक्री

लासलगाव : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात निर्बंध आणखी कडक करण्यात आले असून, त्यात गर्दी होणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांचेही व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत; मात्र शेतमाल विक्रीसाठी त्या-त्या बाजार समित्यांनी पर्यायी ...

बोगस डॉक्टरांवर कारवाईची मागणी - Marathi News | Demand for action against bogus doctors | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बोगस डॉक्टरांवर कारवाईची मागणी

जायखेडा : बागलाण तालुक्यातील जाड येथील बंगाली डॉक्टर बोगस असल्याचे प्रकरण समोर आले असले तरी त्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यासाठी अद्याप कोणीच पुढे आले नाही. दरम्यान, तालुक्यातील बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी मात्र वैद्यकीय संघटनेने केली आहे. ...

ऐवज लुटण्यारा‌ तडीपार गुन्हेगार करण कडुसकर यास अटक - Marathi News | Tadipar criminal Karan Kaduskar arrested for looting | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ऐवज लुटण्यारा‌ तडीपार गुन्हेगार करण कडुसकर यास अटक

इंदिरानगर : इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने कैलासनगर परिसरात भरदिवसा घरफोडी आणि घरात शिरून बालकाच्या गळ्यास चाकू लावून आईच्या अंगावरील दागिने व रोख रक्कम एकूण 36 हजार रुपयांचा ऐवज लुटण्यारा‌ संशयित आरोपी तडीपार गुन्हेगार करण कडुसकर यास अ ...

गोंदेदुमालात कडक निर्बंधांची अंमलबजावणी - Marathi News | Implementation of strict restrictions in Gondedumala | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गोंदेदुमालात कडक निर्बंधांची अंमलबजावणी

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील सर्वांत मोठी औद्योगिक वसाहत म्हणून ओळख असलेल्या गोंदे दुमाला परिसरात कडक निर्बंधांची अंमलबजावणी केली जात असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे सरपंच शरद सोनवणे यांनी म्हटले आहे. ...

खर्डे ग्रामपंचायत प्रशासन ऍक्शन मोडवर - Marathi News | Kharde Gram Panchayat Administration on Action Mode | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खर्डे ग्रामपंचायत प्रशासन ऍक्शन मोडवर

खर्डे ; खर्डे ता देवळा येथे रॅपिड अँटीजन व आरटीपीआरच्या घेण्यात आलेल्या चाचणीत १४ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खर्डेवासीयांच्या चिंतेत भर पडली आहे. ...

वेळेचे उल्लंघन करणाऱ्या ४ दुकानदारांवर कारवाई - Marathi News | Action taken against 4 shopkeepers for violating time | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वेळेचे उल्लंघन करणाऱ्या ४ दुकानदारांवर कारवाई

पिंपळगाव बसवंत : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येला ब्रेक लावण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे दिलेल्या वेळेत दुकान बंद न केल्यामुळे पिंपळगाव महसूल, ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला असून, शहरातील ४ किराणा दुकानांवर कायदेशीर कारवाई करून द ...

हिसवळ आरोग्य केंद्रात परिचारिकांचा सन्मान - Marathi News | Honor of nurses at Hiswal Health Center | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हिसवळ आरोग्य केंद्रात परिचारिकांचा सन्मान

मांडवड : जागतिक परिचारिका दिनानिमित्ताने हिसवळ खुर्द प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारिकांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सन्मान करण्यात आला. ...

अतिदुर्गम पाड्यातील आदिवासीबांधवांना किराणा किटचे वाटप - Marathi News | Distribution of grocery kits to tribals in remote areas | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अतिदुर्गम पाड्यातील आदिवासीबांधवांना किराणा किटचे वाटप

इगतपुरी : कोरोनामुळे इगतपुरी, कसारा येथील अतिदुर्गम पाड्यातील गोरगरीब आदिवासी बांधवाचा रोजगार गेल्याने पोटभर दोन घास मिळावे यासाठी आपत्ती व्यवस्थापन टिमने व्हाट्सअप ग्रुपतर्फे ठिकठिकाणी अन्नधान्य व किराणा किटचे वाटप करण्यात आले. ...