नाशिक : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात निर्बंध आणखी कडक करण्यात आले असून, त्यात गर्दी होणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांचेही व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत; मात्र शेतमाल विक्रीसाठी त्या त्या बाजार समित्यांनी पर्यायी व ...
नाशिक : महापालिकेच्या अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांच्या मानधनात एक हजार रुपयांची वाढ करण्यात येणार असून, तसा प्रस्ताव प्रशासनाने महासभेवर सादर केला आहे. त्याचप्रमाणे कोविड काळात घर सर्वेक्षण करणाऱ्या अंगणवाडी सेविकांनादेखील वैद्यकीय कवच देण्यात येणार ...
नाशिक : जुन्या भांडणाची कुरापत काढत टोळीच्या गैरमार्गाने सुरू असलेल्या वसुलीच्या कामात अडथळा निर्माण केल्याच्या कारणातून मागील वर्षी १६ नोव्हेंबरला योगेश पन्नालाल चयल (२३, रा. देवळाली गाव) यास एका टोळीने कोयत्याने सपासप वार करून ठार मारले होते. या गु ...
नाशिक : जिल्ह्यात कडक निर्बंध लागू झाल्यानंतर पोलिसांकडून अकारण अडवणूक करून वाहतूक कर्मचाऱ्यांना मारहाण केली जात असल्याची तक्रार नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनने पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केली आहे. पोलिसांनी असे प्रकार केल्यास अत्यावश् ...
मानोरी : कडक लॉकडाऊनला शहरी भागासह ग्रामीण भागातील मुखेड, देशमाने, मानोरी बु ,जळगाव नेउर, पिंपळगाव लेप, शिरसगाव लौकी आदी भागातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यावसायिकांनी आपली दुकाने उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत असल्याचे दृश्य बघायला मिळाले आहे. ...
मालेगाव कॅम्प : शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनला कॅम्प भागातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सर्व मुख्य रस्त्यांवरील व्यापारी प्रतिष्ठाने 'कुलूपबंद' झाली होती. ...
अंदरसुल : व्यापारी पेठेत शासनाच्या नियमांचे पालन करण्यासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दुपारी १२ वाजेनंतर कडकडीत बंद पाळण्यात आल्याने शुकशुकाट पाहण्यास मिळाला. ...