मागीलवर्षी समाधानकारक पाऊस पडल्याने धरणे तृप्त झाली असली तरी मे महिन्यात धरणांमधील साठा कमी झाल्याने जिल्ह्यात पावसाळ्याच्या तोंडावरच टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. सर्वाधिक टॅंकर्स येवला तालुक्यात सुरू असून, ७१ गावे आणि ४५ वाड्यांना ५२ टॅंकर् ...
जिल्ह्यात बुधवारी (दि.२६) नवीन १०९३ कोरोनाबाधित आढळले असून, एकूण १०६१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात ३५ जणांचा बळी गेल्याने आतापर्यंतच्या एकूण बळींची संख्या ४५१४वर पोहोचली आहे. ...
रब्बी हंगाम संपून खरीप हंगाम तोंडावर आला असला तरी अद्याप राज्यातील रब्बी पिकांच्या खरेदीसाठी हमीभाव केंद्र सुरू झालेले नसल्याने या केंद्रांवर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना अद्याप माल विक्रीची प्रतीक्षा करावी लागत आहे. दरम्यान राज्यातील १६ जिल्ह्यांमधून ...
दारणा नदीकाठालगतच्या मौजे वडनेर शिवारातील पोरजे यांच्या ऊस शेतीत आश्रयास असलेल्या बिबट्याच्या मादीने आठवडाभरापूर्वी जन्म दिलेल्या बछड्यांपैकी दोन बछडे बुधवारी (दि.२६) संध्याकाळी आढळून आले. ...