लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nanded (Marathi News)

खास आपल्यासाठी
गोकुळनगर जलकुंभावरुन उडी घेवून आत्महत्या - Marathi News | Suicide by taking a jump from Gokulnagar water scarcity | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गोकुळनगर जलकुंभावरुन उडी घेवून आत्महत्या

नांदेड : शहरातील गोकुळनगर भागात असलेल्या महापालिकेच्या जलकुंभावरुन उडी घेवून आंबेडकरनगर येथील एका इसमाने आत्महत्या केल्याची घटना २९ मार्च रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली़ ...

‘समाजकल्याण’तर्फे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन - Marathi News | Competitive Examination Guidance by 'Social Welfare' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘समाजकल्याण’तर्फे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

नांदेड : भारतरत्न डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षानिमित्त समाजकल्याण विभागाच्या वतीने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे़ ...

पशुवैद्यकीय विभागाची पुनर्रचना होणार - Marathi News | Rehabilitation of the Veterinary Department | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पशुवैद्यकीय विभागाची पुनर्रचना होणार

रामेश्वर काकडे, नांदेड आवश्यकता असलेल्या ठिकाणी पशुवैद्यकीय अद्ययावत सुविधा देण्यासाठी येत्या दोन महिन्यांत जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाची पुनर्रचना करण्यात येणार आहे. ...

६३३ अंगणवाड्या लवकरच इमारतीत - Marathi News | 633 Anganwadis soon in the building | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :६३३ अंगणवाड्या लवकरच इमारतीत

रामेश्वर काकडे, नांदेड उघड्यावर अन् असुरक्षिततेच्या ठिकाणी ज्ञानार्जनासाठी भरणाऱ्या जिल्ह्यातील सहाशेवर अंगणवाड्यांना आता छत मिळणार आहे़ ...

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाई करा - Marathi News | Take action on the impairers in public places | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाई करा

नांदेड : हॉटेल व्यावसायिकांविरूद्ध दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश महापौर शैलजा स्वामी यांनी मंगळवारी क्षेत्रीय अधिकारी आणि स्वच्छता निरीक्षकांच्या आढावा बैठकीत दिले़ ...

एकच खिडकी, कनेक्टीव्हीटीचीही अडचण; एसबीआयचे ग्राहक त्रस्त - Marathi News | Single window, difficulty connectivity; SBI customers suffer | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एकच खिडकी, कनेक्टीव्हीटीचीही अडचण; एसबीआयचे ग्राहक त्रस्त

किनवट : येथील भारतीय स्टेट बँक शाखेत मनुष्यबळ कमी असल्याने दररोज केवळ एकाच खिडकीवर कारभार सुरू असल्याने ही बँक ठेवीदार, ग्राहकांसाठी अलीकडे डोकेदुखीच ठरू पाहत आहे़ ...

बशीर खान खून खटल्याचे कामकाज लांबणीवर - Marathi News | Prolonged execution of Bashir Khan murder case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बशीर खान खून खटल्याचे कामकाज लांबणीवर

जळगाव : नशिराबाद येथील बशीरखान खूून खटल्यात सोमवारी स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक कदम यांची साक्ष होऊ शकली नाही. ...

१५७ ठिकाणचे पाणी दूषित - Marathi News | 157 places water contaminated | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :१५७ ठिकाणचे पाणी दूषित

किशोरसिंह चौहाण, मुखेड पाणीटंचाईने ग्रासलेल्या मुखेड तालुक्यातील ४६ गावांतील पिण्याचे पाणी अनुजैविक रासायनिक तपासणीत दूषित आढळून आले असून १५७ ठिकाणचे पिण्याअयोग्य असल्याचे पुढे आले आहे़ ...

उमरीत जलजागृती सप्ताह मेळावा - Marathi News | Jalajagruti Weekly Celebration | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उमरीत जलजागृती सप्ताह मेळावा

उमरी : उर्ध्व पैनगंगा प्रकल्प विभाग क्ऱ६ नांदेड यांच्या वतीने लाभधारक शेतकऱ्यांचा जलजागृती सप्ताह सोहळा पार पडला़ ...