लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nanded (Marathi News)

खास आपल्यासाठी
अडीच लाख शेतकऱ्यांना होणार कर्जमाफीचा फायदा - Marathi News | Two and a half lakh farmers will get benefit of debt waiver | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अडीच लाख शेतकऱ्यांना होणार कर्जमाफीचा फायदा

नांदेड :नांदेड जिल्ह्यातील जवळपास दोन लाख ५८ हजार ३८३ शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊन शेतकऱ्यांचे विविध बॅकांचे एक हजार ५४१ कोटी ९१ लाख रुपयांचे कर्ज माफ होईल़ ...

बसच्या धडकेत दोन ठार, बसही उलटली - Marathi News | Two people were killed in the bus crash, the bus was empty | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बसच्या धडकेत दोन ठार, बसही उलटली

नांदेड- हदगाव मार्गावर बसच्या धडकेत दोघे जण ठार झाले असून, चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसही उलटली ...

जिल्ह्यात ५०४ ठिकाणी ई - पॉस मशीन - Marathi News | E-POS Machine in 504 locations in the district | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जिल्ह्यात ५०४ ठिकाणी ई - पॉस मशीन

नांदेड : जिल्ह्यात ५०४ ठिकाणी ई- पॉस मशीन बसविण्यात आल्यामुळे आता काळ््या बाजारातील खतविक्रीला लगाम बसणार आहे. ...

बालमृत्यू रोखण्यासाठी लसीकरण मोहीम - Marathi News | Vaccination campaign to prevent child death | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बालमृत्यू रोखण्यासाठी लसीकरण मोहीम

नांदेड : शून्य ते सहा वर्षे वयोगटातील बालकांचे आरोग्य सुदृढ राहावे, यासाठी आरोग्य विभाग व राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत नियमित लसीकरण कार्यक्रम राबविला जातो ...

माविकसंचे असहकार आंदोलन स्थगित - Marathi News | Postponement of the Civil disobedience movement | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :माविकसंचे असहकार आंदोलन स्थगित

नांदेड : महावितरणचे मुख्य अभियंता अविनाश पाटोळे आणि अधीक्षक अभियंता आर. आर. कांबळे यांच्या सकारात्मक अश्वासनानंतर मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेने पुकारलेले असहकार आंदोलन मागे घेण्यात आले. ...

दोन दिवसांत हळदीचे भाव ५५०० ते ६९०० वर - Marathi News | In two days, the prices of turmeric may vary from 5500 to 6900 | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दोन दिवसांत हळदीचे भाव ५५०० ते ६९०० वर

नांदेड : सध्या खरीप पेरणीचा हंगाम सुरु झाल्यामुळे शेतकरी मशागतीच्या कामात व्यस्त असल्याने नवा मोंढा बाजारात हळदीची आवक मंदावली आहे. ...

तूर खरेदीसाठी आज शेवटचा दिवस - Marathi News | Today is the last day for the purchase of tur | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तूर खरेदीसाठी आज शेवटचा दिवस

नांदेड : केंद्र शासनाच्या आदेशानुसार नाफेडमार्फत सुरु करण्यात आलेल्या तूर खरेदीसाठी १० जून डेडलाईन देण्यात आलेली आहे. ...

दहा दिवसांत १ कोटी १२ लाखांचा माल जप्त - Marathi News | Within ten days, the goods worth Rs 1.25 crore were seized | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दहा दिवसांत १ कोटी १२ लाखांचा माल जप्त

नांदेड : पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मिना यांच्या विशेष पथकाने गेल्या दहा दिवसांत जिल्ह्यात ११ पोलीस ठाण्याअंतर्गत १४ गुन्हे दाखल करीत १ कोटी १२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे़ ...

आयुक्त, महापौरांवर गुन्हे दाखल करा-पर्यावरणमंत्री कदम यांची सूचना - Marathi News | Commissioner of Police, mayor to file criminal cases against environment minister | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आयुक्त, महापौरांवर गुन्हे दाखल करा-पर्यावरणमंत्री कदम यांची सूचना

नांदेड : गोदावरी सोडण्यात येणारे सांडपाणी पाहून पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी महापालिकेचे आयुक्त व महापौरांवर तत्काळ गुन्हे दाखल करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या़ ...