लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
जमिनीतून निघाले चोरीचे ७७ लाख; गावकऱ्यांसाठी रॉबिनहूड बनलेल्या चोराचा पर्दाफाश - Marathi News | Mankapur police have recovered cash over Rs 77 lakh from the father of a hardened burglar, Naresh Mahilange | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जमिनीतून निघाले चोरीचे ७७ लाख; गावकऱ्यांसाठी रॉबिनहूड बनलेल्या चोराचा पर्दाफाश

नरेश कुमार नागपूरातून चोरी करून चोरलेला माल छत्तीसगडच्या त्याच्या घरी न्यायचा. ...

लोकसभेचे पडघम : भाजपची परीक्षा अन् नवनीत राणांची अग्निपरीक्षा - Marathi News | Battle of Lok Sabha: BJP's test and Navneet Rana's ordeal | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :लोकसभेचे पडघम : भाजपची परीक्षा अन् नवनीत राणांची अग्निपरीक्षा

विचारधारा सोडल्याने अल्पसंख्याक व दलित मतदारांची नाराजी भोवणार, महाविकास आघाडीपुढे वज्रमूठ भक्कम ठेवण्याचे आव्हान ...

२५० ई-बसेस येणार, चार्जिंग स्टेशन कुठे? सध्या धावताहेत ८६ इलेक्ट्रिक बसेस - Marathi News | 250 e-buses will come, where is the charging station? Currently 86 electric buses are running | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :२५० ई-बसेस येणार, चार्जिंग स्टेशन कुठे? सध्या धावताहेत ८६ इलेक्ट्रिक बसेस

Nagpur News आपली बस पूर्णपणे इलेक्ट्रिकवर चालविण्याचा निर्धार केला आहे. वर्षअखेरीस २३० इलेक्ट्रिक बसेस महापालिकेच्या ताफ्यात सामील होतील. ...

पाटणसावंगीत थरार; दरोडेखोरांचा बेछुट गोळीबार, सराफाला लुटले - Marathi News | The thrill of Patnasawang; Unexpected firing of robbers, looted bullion | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पाटणसावंगीत थरार; दरोडेखोरांचा बेछुट गोळीबार, सराफाला लुटले

३० लाख रुपयांचा ऐवज पळविला. ...

दोन महिन्यांत केवळ १५ स्मार्ट ट्रॅफिक बूथ लागले; १३५ लावण्यासाठी किती वेळ लागणार? - Marathi News | Only 15 smart traffic booths were installed in two months; How long will it take to plant 135? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दोन महिन्यांत केवळ १५ स्मार्ट ट्रॅफिक बूथ लागले; १३५ लावण्यासाठी किती वेळ लागणार?

Nagpur News उपराजधानीमध्ये स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत १५० स्मार्ट ट्रॅफिक बूथ लावण्यात येणार आहेत. परंतु, दोन महिन्यांत केवळ १५ बूथ लागले आहेत. त्यामुळे उर्वरित १३५ बूथ लावण्यासाठी किती वेळ लागेल? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. ...

समृद्धी महामार्ग २०२४ मार्चपूर्वी पूर्ण होण्याची शक्यता नाही - Marathi News | Samriddhi Highway is unlikely to be completed before March 2024 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :समृद्धी महामार्ग २०२४ मार्चपूर्वी पूर्ण होण्याची शक्यता नाही

Nagpur News महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) नागपूर-मुंबई समृद्धी द्रुतगती महामार्ग पूर्ण करण्यासाठी डिसेंबर २०२३ची अंतिम मुदत निश्चित केली आहे. तथापि, ही अंतिम मुदत चुकण्याची शक्यता आहे. ...

पाटणसावंगीत थरार; दरोडेखोरांचा बेछुट गोळीबार, सराफाला लुटले, ३० लाख रुपयांचा ऐवज पळविला - Marathi News | The thrill of Patnasawang; Robbers fired indiscriminately, looted bullion, ran away with Rs 30 lakh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पाटणसावंगीत थरार; दरोडेखोरांचा बेछुट गोळीबार, सराफाला लुटले, ३० लाख रुपयांचा ऐवज पळविला

तिन्ही दराेडेखाेर पायी आले हाेते. नदीच्या काठी अथवा परिसरात काेणतेही वाहन आढळून आले नाही. ...

समृद्धी महामार्ग आणखी १० महिने रखडणार; डाेंगराळ भागामुळे ठाणे जिल्ह्यातील कामात अडसर - Marathi News | Samriddhi Highway to remain closed for another 10 months; Hinder in work in Thane district due to Dangaral area | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :समृद्धी महामार्ग आणखी १० महिने रखडणार; डाेंगराळ भागामुळे ठाणे जिल्ह्यातील कामात अडसर

संपूर्ण एक्स्प्रेस वे मार्च २०२४ पूर्वी पूर्ण करण्यासाठी एमएसआरडीसीवर दबाव आहे. या महिन्यात लोकसभेच्या निवडणुका जाहीर होतील आणि आचारसंहितेमुळे औपचारिक उद्घाटन शक्य होणार नाही.  ...

‘टेरर लिंक’ असलेल्या जयेशचा ‘एनआयए’ कधी घेणार ताबा ? - Marathi News | When will 'NIA' take control of Jayesh who has 'terror link'? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘टेरर लिंक’ असलेल्या जयेशचा ‘एनआयए’ कधी घेणार ताबा ?

Nagpur News केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात बेळगाव कारागृहातून धमकीचे फोन करणाऱ्या जयेश पुजारी ऊर्फ शाकीर याच्याविरोधात ‘एनआयए’ने गुन्हा दाखल केला आहे. मात्र अद्याप त्याचा ताबा ‘एनआयए’कडून घेण्यात आलेला नाही. ...