लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
ऑटोमॅटिक सिग्नल सिस्टममुळे नागपूर ते दुर्गदरम्यान १३० च्या स्पीडने धावली ट्रेन  - Marathi News | Due to the automatic signal system, the train ran at a speed of 130 between Nagpur and Durg | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ऑटोमॅटिक सिग्नल सिस्टममुळे नागपूर ते दुर्गदरम्यान १३० च्या स्पीडने धावली ट्रेन 

Nagpur News दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या कळमना ते दुर्ग या २६५ किलोमीटर अंतराच्या रेल्वे मार्गावर ऑटोमॅटिक सिग्नल सिस्टम कार्यान्वित करण्यात आली आहे. यामुळे नागपूर ते दुर्ग मार्गावर रेल्वेगाडी प्रतितास १३०च्या स्पीडने धावली आहे. ...

वाढदिवस आणि १२ वी उत्तीर्ण झाल्याची पार्टी करणे बेतले ‘त्याच्या’ जिवावर - Marathi News | Birthdays and 12th pass parties are a must | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वाढदिवस आणि १२ वी उत्तीर्ण झाल्याची पार्टी करणे बेतले ‘त्याच्या’ जिवावर

Nagpur News पारशिवनी तालुक्यातील श्री क्षेत्र घोगरा महादेव येथील पेंच नदीच्या पात्रात सोमवारी सकाळी मित्रांसोबत आंघोळीकरिता उतरलेल्या नागपूरच्या युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ...

सरकारी कर्मचाऱ्याची खदखद व्यक्त करणारे पत्र सोशल मिडियावर व्हायरल - Marathi News | A letter expressing the horror of government employees went viral on social media | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सरकारी कर्मचाऱ्याची खदखद व्यक्त करणारे पत्र सोशल मिडियावर व्हायरल

Nagpur News सरकारने जुनी पेंशन लागू करण्यासंदर्भात चालढकल अवलंबिल्याची भावना झाल्यामुळे सरकारी कर्मचारी शक्य होईल त्या पद्धतीने आपली खदखद व्यक्त करीत आहेत. एका कर्मचाऱ्याने मुख्यमंत्री सहायता निधीत आपले एक दिवसाचे वेतन देण्यास स्पष्ट नकार दिला आहे ...

जागावाटपाचा अधिकार राज्यातील कुठल्याही नेत्याला नाही - Marathi News | No leader in the state has the right to share seats | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जागावाटपाचा अधिकार राज्यातील कुठल्याही नेत्याला नाही

Nagpur News राज्यातील जागावाटप हे केंद्रीय संसदीय मंडळ तसेच मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्या समन्वयातून होईल. जागावाटपाचा अधिकार राज्यातील कुठल्याही नेत्याला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. सोमवारी ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ...

एक गणवेश शाळेच्या पहिल्याच दिवशी, पण दुसऱ्याचा अजूनही ठावठिकाणा नाही! - Marathi News | One uniform on the first day of school, but the other is still missing! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एक गणवेश शाळेच्या पहिल्याच दिवशी, पण दुसऱ्याचा अजूनही ठावठिकाणा नाही!

जि.प.कडून तालुकास्तरावर १.१९ कोटी वळते ...

पोलिसांमध्ये तक्रार दिली म्हणून पाणीपुरीचालकाला खंडणीची मागणी - Marathi News | Demand for extortion from Panipuri driver for filing police complaint | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पोलिसांमध्ये तक्रार दिली म्हणून पाणीपुरीचालकाला खंडणीची मागणी

शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी ...

रिफ्लेक्टर नसलेल्या ट्रकमुळे वर्षभराच्या चिमुकल्याचे पितृछत्र हरविले - Marathi News | A young bike rider dies after colliding with a standing truck without reflector | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रिफ्लेक्टर नसलेल्या ट्रकमुळे वर्षभराच्या चिमुकल्याचे पितृछत्र हरविले

पत्नी-मुलाची भेट घेऊन निघाला अन् काही वेळातच जगाचा निरोप घेतला ...

मेडिकलच्या दारावरच ऑटोरिक्षात प्रसूती; डॉक्टर व स्टाफची समयसूचकता - Marathi News | Woman gives birth in an auto rickshaw at the doorstep of the hospital in nagpur, punctuality of doctors and staff | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेडिकलच्या दारावरच ऑटोरिक्षात प्रसूती; डॉक्टर व स्टाफची समयसूचकता

डॉक्टर, परिचारिकाच्या मदतीने माता, बाळाचा वाचला जीव ...

घाटाची मुदत संपल्यानंतरही रेतीचा उपसा सुरू; रॉयल्टीच्या तुलनेत २० ते ३० पट रेतीचा उपसा  - Marathi News | Sand extraction continues even after the expiry of the ghat; 20 to 30 times sand extraction compared to royalty | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :घाटाची मुदत संपल्यानंतरही रेतीचा उपसा सुरू; रॉयल्टीच्या तुलनेत २० ते ३० पट रेतीचा उपसा 

नदीची वाळू संपेल, पण घाटमालकाची रॉयल्टी नाही ...