लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
कुटुंब भोपाळला गेले अन चोरट्यांनी घर साफ केले - Marathi News | The family went to Bhopal and the thieves cleaned the house | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कुटुंब भोपाळला गेले अन चोरट्यांनी घर साफ केले

Nagpur News सर्व कुटुंबिय बाहेरगावी गेल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी पावनभूमी परिसरात घरफोडी करत ४.५५ लाखांचा मुद्देमाल लंपास केला. ...

डिलिव्हरी बॉयला चुकीने जास्त पैसे देणे भोवले; ‘ऑनलाईन’ औषधे मागविणाऱ्या व्यक्तीची चार लाखांनी फसवणूक - Marathi News | The delivery boy was mistakenly overpaid; A person who ordered medicines 'online' was cheated of four lakhs | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डिलिव्हरी बॉयला चुकीने जास्त पैसे देणे भोवले; ‘ऑनलाईन’ औषधे मागविणाऱ्या व्यक्तीची चार लाखांनी फसवणूक

Nagpur News ‘ऑनलाईन’ संकेतस्थळावरून औषधे मागविणाऱ्या आजारी व्यक्तीची चार लाखांनी फसवणूक झाली. संबंधित व्यक्तीने डिलिव्हरी बॉयला चुकीने जास्त पैसे दिले. उर्वरित पैसे परत मागण्यासाठी गुगलवरून क्रमांक शोधणे त्यांना महागात पडले. ...

पदवीला प्रवेश घेताय, तर मग आधी हे करा... - Marathi News | RTM Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University Admission Program announced | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पदवीला प्रवेश घेताय, तर मग आधी हे करा...

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा प्रवेश कार्यक्रम जाहीर ...

हॉस्पिटलच्या दारावर ऑटोरिक्षातच प्रसूती, डॉक्टर झाले देवदूत; माय-लेक सुखरूप - Marathi News | Delivery in an autorickshaw at the door of the hospital in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हॉस्पिटलच्या दारावर ऑटोरिक्षातच प्रसूती, डॉक्टर झाले देवदूत; माय-लेक सुखरूप

३० वर्षीय महिला ऑटोमध्ये बसून मेडिकलच्या दारावर पोहोचली होते ...

आज देवर्षि नारद पत्रकार सन्मान पुरस्कार वितरण; ‘लाेकमत’चे विशाल महाकाळकर यांच्यासह चौघांचा होणार सन्मान - Marathi News | Devarshi Narada Journalist Honor Award Distribution Today; Vishal Mahakalkar of 'Lokmat' along with four will be honoured | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आज देवर्षि नारद पत्रकार सन्मान पुरस्कार वितरण; ‘लाेकमत’चे विशाल महाकाळकर यांच्यासह चौघांचा होणार सन्मान

पत्रकार व वृत्तनिवेदिका रुबिका लियाकत यांची उपस्थिती ...

मल्लिकार्जुन रेड्डींकडून बंडाचा झेंडा ? जयस्वालांवर उघड टीका - Marathi News | A flag of rebellion from Mallikarjuna Reddy? Open criticism of Ashish Jaiswal | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मल्लिकार्जुन रेड्डींकडून बंडाचा झेंडा ? जयस्वालांवर उघड टीका

प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केली नाराजी : भाजपमध्ये खळबळ, विविध चर्चांना उधाण ...

दारुच्या वादातून गुन्हेगाराची दगडाने ठेचून हत्या, तीन आरोपींना अटक - Marathi News | Criminal stoned to death due to liquor dispute, three accused arrested | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दारुच्या वादातून गुन्हेगाराची दगडाने ठेचून हत्या, तीन आरोपींना अटक

कळमना वस्तीतील घटना ...

 ‘आरसी’ आता नव्या रूपात; पहिल्यांदाच लेझर तंत्राचा वापर - Marathi News | 'RC' now in a new form; First use of laser technology | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर : ‘आरसी’ आता नव्या रूपात; पहिल्यांदाच लेझर तंत्राचा वापर

Nagpur News वाहन परवाना व वाहन नोंदणी प्रमाणपत्रासाठी (आरसी) मागील दोन महिन्यांपासून असलेली प्रतीक्षा आता संपणार आहे. परिवहन विभागाने स्मार्ट कार्डसाठी कर्नाटकातील कंपनीशी करार केला आहे. या कंपनीकडून १ जुलैपासून स्मार्ट कार्डचा पुरवठा होणार आहे. ...

दारुच्या वादातून तिघांनी केली कुख्यात गुन्हेगाराची दगडाने ठेचून हत्या - Marathi News | A notorious criminal was stoned to death by three people over a drunken dispute | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दारुच्या वादातून तिघांनी केली कुख्यात गुन्हेगाराची दगडाने ठेचून हत्या

Nagpur News दारूच्या वादातून एका कुख्यात गुन्हेगाराची तीन आरोपींनी दगडाने ठेचून हत्या केली. कळमना वस्तीतील या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. ...