लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
Buldhana Bus Accident : चक्क प्रवाशांना ट्रॅव्हल्सचे नाव, यादी पूर्ण अपडेट नाहीच! - Marathi News | Buldhana Bus Accident: The name of the travelers, the list of the travels is not completely updated! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Buldhana Bus Accident : चक्क प्रवाशांना ट्रॅव्हल्सचे नाव, यादी पूर्ण अपडेट नाहीच!

ट्रॅव्हल्सने बुकिंग घेत असताना काही प्रवाशांची पूर्ण नावेदेखील घेतली नव्हती. त्यामुळेच संपर्क करताना अडचणी येत आहेत. ...

Buldhana Bus Accident : नातेवाईकांचा आक्रोश, जिवलगांची स्थिती जाणून घेण्यासाठी घटनास्थळाकडे धाव! - Marathi News | Buldhana Bus Accident: Relatives cry, run to the scene to know the condition of the loved ones! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नातेवाईकांचा आक्रोश, जिवलगांची स्थिती जाणून घेण्यासाठी घटनास्थळाकडे धाव!

कुणाची होती पहिलीच नोकरी तर कुणाचा होता प्रवेश ...

डॉक्टर्स डे! डॉक्टर-रुग्णांमध्ये विश्वास रुजविणे काळाची गरज - Marathi News | Doctor's Day! Need to build trust between doctor-patients | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डॉक्टर्स डे! डॉक्टर-रुग्णांमध्ये विश्वास रुजविणे काळाची गरज

Nagpur News डॉक्टरांना संरक्षण देणाऱ्या कायद्याबरोबर रुग्णांबरोबरच्या संवादाला महत्त्व दिले पाहिजे. परंतु हा संवाद सुसंवाद असायला हवा, असा सूर ‘डॉक्टर्स डे’च्या पूर्व संध्येला शहरातील प्रतिष्ठित डॉक्टरांकडून उमटला. ...

चलते चलते मेरे ये गीत याद रखना..! अनुप जलोटा यांनी जन्मशताब्दीच्या पर्वावर जवाहरलाल दर्डा यांना वाहिली ‘स्वरांजली’ - Marathi News | Chalte Chalte Mere Ye Geet Yaad Rakna..! Anup Jalota pays 'Swaranjali' to Jawaharlal Darda on the occasion of birth centenary | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चलते चलते मेरे ये गीत याद रखना..! अनुप जलोटा यांनी जन्मशताब्दीच्या पर्वावर जवाहरलाल दर्डा यांना वाहिली ‘स्वरांजली’

Nagpur News लोकमतचे संस्थापक स्वतंत्रता संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा (बाबूजी) यांच्या जन्मशताब्दी पूर्तीच्या पर्वावर लोकमत मिडिया ग्रुपच्या वतीने भजन-गजल संध्येच्या माध्यमातून बाबूजींना स्वरांजली अर्पण करण्यात आली. ...

मेडिकल कर्मचाऱ्यांची निवडणूक ३ जुलैलाच - Marathi News | Election of medical staff on 3rd July only | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेडिकल कर्मचाऱ्यांची निवडणूक ३ जुलैलाच

Nagpur News ‘दि मेडिकल कॉलेज अ‍ॅण्ड हॉस्पिटल एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटी लि.’ ची निवडणूक नियोजित दिवशी, ३ जुलै रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मेडिकलच्या परिसरातील बंगला क्र. ८, कोविड सेंटर होस्टेल क्र. १ च्या बाजूला होणार आहे. ...

विश्वकर्मानगरात मध्यरात्री खळ्ळखट्ट्याक; महागड्या कार्सची तोडफोड - Marathi News | Midnight riots in Vishwakarmanagar; Expensive cars vandalized | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विश्वकर्मानगरात मध्यरात्री खळ्ळखट्ट्याक; महागड्या कार्सची तोडफोड

Nagpur News अजनी पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या विश्वकर्मानगरात गुरुवारी मध्यरात्री समाजकंटकांनी महागड्या कार्सची तोडफोड करत गोंधळ घातला. इतक्यावरच न थांबता तरुणांनी परिसरातील नागरिकांना मारहाणदेखील केली. ...

ज्येष्ठांना त्रास द्याल तर कोठडीची हवा खाल; तीन महिन्यापर्यंत सश्रम कारावासाची तरतूद - Marathi News | If you disturb the elders, face imprisonment up to three months | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ज्येष्ठांना त्रास द्याल तर कोठडीची हवा खाल; तीन महिन्यापर्यंत सश्रम कारावासाची तरतूद

Nagpur News माता-पिता व ज्येष्ठ नागरिकाला त्रास देणाऱ्यांना कोठडीत पाठविण्याची तरतूद 'माता-पिता व ज्येष्ठ नागरिक यांचा निर्वाह व कल्याण कायद्यामध्ये आहे. ...

नागपूर विद्यापीठाच्या दोन विद्यार्थिनींच्या कलाकृतीची जहांगीर आर्ट गॅलरीच्या शो साठी निवड - Marathi News | Two Nagpur University students' artworks selected for Jahangir Art Gallery show | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विद्यापीठाच्या दोन विद्यार्थिनींच्या कलाकृतीची जहांगीर आर्ट गॅलरीच्या शो साठी निवड

मुंबई येथील प्रतिष्ठित अशी जहांगीर आर्ट गॅलरी हे खास विद्यार्थ्यांसाठी मान्सून आर्ट शोचे आयोजन करते. ...

चंद्रशेखर आझाद यांना सुरक्षा द्या, भीम आर्मीची मागणी - Marathi News | Provide security to Chandrashekhar Azad, Bhim Army demands in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चंद्रशेखर आझाद यांना सुरक्षा द्या, भीम आर्मीची मागणी

संविधान चौकात निदर्शने ...