लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
कोर्टाच्या नोटीसला महिनाभरात उत्तर हवे - Marathi News | The court notice should have a reply in a month | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोर्टाच्या नोटीसला महिनाभरात उत्तर हवे

राज्य शासनाचे सर्व प्रशासकीय विभाग व संबंधित कार्यालयांना न्यायालयाने नोटीस बजावल्यापासून एक महिन्यात उत्तर सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ...

पानसरेंच्या खुन्यांना शिक्षा होईपर्यंत आंदोलन करणार - Marathi News | The movement will continue till the punishment of the killers of Pansar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पानसरेंच्या खुन्यांना शिक्षा होईपर्यंत आंदोलन करणार

कॉ. गोविंद पानसरे यांच्या खऱ्या खुन्यांना अटक करून त्यांना शिक्षा होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असे भाकपचे नेते भालचंद्र कानगो यांनी सांगितले. ...

म्हाडाच्या भूखंडाची पुन्हा बोंबाबोंब - Marathi News | MHADA land plots again | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :म्हाडाच्या भूखंडाची पुन्हा बोंबाबोंब

म्हाडाच्या हलगर्जीपणामुळे पुन्हा एक योजना रखडण्याच्या अवस्थेत आहे. वाडी येथे म्हाडाने अल्प उत्पन्न गटासाठी मोकळ्या जागेवर ८८ भूखंडाची योजना राबविली. ...

आंबेडकर जयंतीला कस्तूरचंद पार्कवर सोहळा - Marathi News | Ambedkar Jayanti celebrates at Kasturchand Park | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आंबेडकर जयंतीला कस्तूरचंद पार्कवर सोहळा

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून सर्व भारतीयांसाठी योगदान दिले. ...

पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी मिशन - Marathi News | Mission to smooth water supply | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी मिशन

शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेचे बळकटीकरण व ओंकारनगर, हुडकेश्वर, धंतोली व लक्ष्मीनगर जलकुंभ हे गोधनी येथील नवनिर्मित पेंच ४ जलशुद्धीकरण केंद्रातून येणाऱ्या पाण्याने भरणे ... ...

पोलिसांची ‘जेलब्रेक’ मॉकड्रील - Marathi News | Police's 'jailbreak' Mockredrile | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पोलिसांची ‘जेलब्रेक’ मॉकड्रील

धंतोली पोलिसांनी बुधवारी ‘जेलब्रेक’ मॉकड्रील केली. त्यांनी गणेश शर्मा याच्याकडून कारागृहातील पाच खतरनाक कच्चे कैदी सुरक्षितपणे पळून गेलेल्या मार्गाची माहिती घेतली. ...

४२ खाणींची भर पडणार - Marathi News | 42 mines will be loaded | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :४२ खाणींची भर पडणार

मिश्रा म्हणाले, आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेले प्रकल्प सुरू करता न आल्याने उत्पादनात घसरण झाली. ...

कारागृहातील मोबाईलमागे दडला मोठा आर्थिक व्यवहार - Marathi News | Big economic behavior behind the prison inmates | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कारागृहातील मोबाईलमागे दडला मोठा आर्थिक व्यवहार

कारागृहात मोबाईल पोहोचण्यामागे मोठा आर्थिक व्यवहार दडलेला आहे, असा निष्कर्ष काढल्या जात आहे. ...

कोराडी वीज केंद्रात क्लोरिन वायुगळती - Marathi News | Chlorine ventilation in the Koradi power station | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोराडी वीज केंद्रात क्लोरिन वायुगळती

औष्णिक वीज केंद्राच्या पाणी तपासणी विभागात क्लोरिन वायूच्या सिलिंडरमधून गळती होऊन १५ कामगार बेशुद्ध झाले. ...