लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
गोंडवाना एक्स्प्रेसने तिघांना चिरडले - Marathi News | Gondwana Express thrashed three people | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गोंडवाना एक्स्प्रेसने तिघांना चिरडले

रेल्वेलाईनवरून जाणाऱ्या तिघांना गोंडवाना एक्स्प्रेसने चिरडले. यामुळे दोघांचा जागीच मृत्यू झाला तर, एक गंभीर जखमी आहे. ...

३८० महाविद्यालयांच्या निकालांवर संक्रांत - Marathi News | Convergence on 380 colleges | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :३८० महाविद्यालयांच्या निकालांवर संक्रांत

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ३८० महाविद्यालयांचे हिवाळी परीक्षांचे निकाल थांबविण्यात येण्याची शक्यता आहे. ...

कशासाठी ‘हिरो’गिरी? - Marathi News | Why 'Heroic'? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कशासाठी ‘हिरो’गिरी?

चारचाकीला पाय लावून वेगात जाण्याचा फंडा तरुणाई अवलंबते. ही हिरोगिरी खरे तर जीवावरही बेतू शकते. ...

सुपारीचा जीवघेणा धंदा - Marathi News | Supari's life-threatening business | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सुपारीचा जीवघेणा धंदा

आरोग्यासाठी अत्यंत अपायकारक असलेल्या सुपारीची उपराजधानीत बिनबोभाट विक्री होत असल्याची खळबळजनक माहिती हाती आली आहे. ...

मनोरुग्णालय की कोंडवाडा? - Marathi News | Kondwada of the psychiatric hospital? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मनोरुग्णालय की कोंडवाडा?

गेल्या १० वर्षांतील सरकारी अनास्थेच्या मेंटल ब्लॉकमुळे नागपूरच्या शासकीय प्रादेशिक मनोरुग्णालयाची अवस्था कोंडवाड्यासारखी झाली आहे. ...

शासकीय बालगृहांतील २०० मुले उपाशी - Marathi News | 200 children of government colleagues starve | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शासकीय बालगृहांतील २०० मुले उपाशी

कोट्यवधी रुपये खर्च करून नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू असताना येथील चार बालगृहांतील २०० मुले चार दिवसांपासून उपाशी आहेत. ...

दुसऱ्या आठवड्यात तरी कामकाज चालणार का ? - Marathi News | Will it work in the second week? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दुसऱ्या आठवड्यात तरी कामकाज चालणार का ?

हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात तरी कामकाज नियमित सुरू होणार की, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी अडून बसलेले विरोधक स्वत:च्या भूमिकेवर कायम राहणार हा प्रश्न कायम आहे ...

सावकार हद्दबंदी उठली! - Marathi News | Baracketta quarreled! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सावकार हद्दबंदी उठली!

राज्यातील परवानाधारक सावकारांसाठी लागू असलेली कार्यक्षेत्राची हद्दबंदी अंशत: उठविण्यात आली असून त्यामुळे हद्दीबाहेर कर्जपुरवठा केलेल्या शेतकऱ्यांचे कर्जमाफ होण्याचा मार्ग सुकर झाला आहे. ...

अल्पावधीतच ग्रामगीता पोहोचली देश-विदेशात - Marathi News | Grameen Gita has reached in the short term in the country and abroad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अल्पावधीतच ग्रामगीता पोहोचली देश-विदेशात

विचार साहित्य संमेलनाचा समारोपीय कार्यक्रमात वेरूळकर गुरुजींचे प्रतिपादन. ...