लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
नव्या गुलामगिरीविरुद्ध लढू अन् जिंकू! राहुल गांधी यांनी नागपुरातून व्यक्त केला निर्धार  - Marathi News | fight against the new slavery and win congress rahul gandhi expressed his determination from nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नव्या गुलामगिरीविरुद्ध लढू अन् जिंकू! राहुल गांधी यांनी नागपुरातून व्यक्त केला निर्धार 

‘है तैयार हम’ महारॅलीतून फुंकला निवडणुकीचा बिगुल, देशाची सूत्रे जनतेच्या हाती देण्यासाठी उभारणार लढा. ...

विदर्भ साहित्य संघाचे राज्यस्तरीय वाङ्मय पुरस्कार जाहीर; १४ जानेवारीला होईल समारोह - Marathi News | Vidarbha Sahitya Sangh State Level Literary Award Announced; The ceremony will be held on January 14 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भ साहित्य संघाचे राज्यस्तरीय वाङ्मय पुरस्कार जाहीर; १४ जानेवारीला होईल समारोह

येत्या १४ जानेवारी २०२४ रोजी विदर्भ साहित्य संघाच्या वर्धापन दिन समारंभात सन्माननीय पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त साहित्यिकांना हे वाङ्मय पुरस्कार प्रदान करण्यात येतील. ...

राज्यातील आशा वर्कर व गटप्रवर्तक १२ जानेवारीपासून पुन्हा संपावर - Marathi News | Asha workers and group promoters in the state are on strike again from January 12 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यातील आशा वर्कर व गटप्रवर्तक १२ जानेवारीपासून पुन्हा संपावर

जीआर न काढल्याचा विराेध : आजपासून ऑनलाईन डाटा एन्ट्री बंद करणार ...

अखेर केदार यांना मेडिकलमधून सुट्टी, सीटी अँजिओग्राफी झालीच नाही - Marathi News | sunil Kedar CT angiography was not done | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अखेर केदार यांना मेडिकलमधून सुट्टी, सीटी अँजिओग्राफी झालीच नाही

नागपूर : पाच वर्षे कारावासाची शिक्षा सुनावल्यानंतर मेडिकलमध्ये भरती झालेले माजी मंत्री सुनील केदारांनी सात दिवसांच्या उपचारानंतर ‘सीटी अ‍ॅन्जिओग्राफी’ ... ...

नववर्षाच्या स्वागतासाठी पहाटेपर्यंत सुरू राहणार मद्यालये - Marathi News | Bars will be open till dawn to welcome the New Year in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नववर्षाच्या स्वागतासाठी पहाटेपर्यंत सुरू राहणार मद्यालये

कायद्याचे उल्लंघन केल्यास भरावा लागेल दंड : नियमांतर्गत करावे लागणार आयोजन ...

कोरोना वाढतोय, ८ रुग्ण पॉझिटिव्ह; नागपूर पालिका प्रशासन अलर्ट - Marathi News | Corona is increasing, 8 patients are positive; Nagpur Municipal Administration Alert | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोरोना वाढतोय, ८ रुग्ण पॉझिटिव्ह; नागपूर पालिका प्रशासन अलर्ट

११ रुग्ण अ‍ॅक्टीव्ह : लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमाननगर झोनमध्ये रुग्ण ...

मोदींनी लोकांचे सगळे प्रश्न सोडले, आता देवाचा मुद्दा घेऊन येणार; मल्लिकार्जुन खरगेंची टीका - Marathi News | congress leader Mallikarjun Kharge criticizes narendra modi over ram mandir | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मोदींनी लोकांचे सगळे प्रश्न सोडले, आता देवाचा मुद्दा घेऊन येणार; मल्लिकार्जुन खरगेंची टीका

नरेंद्र मोदी हे सगळे प्रश्न सोडून देवाचा मुद्दा घेऊन तुमच्यासमोर येणार आहेत. मात्र तुम्ही कशालाही भुलू नका, असं खरगे म्हणाले. ...

'भाजप देशाला गुलामगिरीत घेऊन जातोय', नागपूरच्या सभेतून राहुल गांधींचा BJP-RSS वर हल्लाबोल - Marathi News | Congress Nagpur rally, 'BJP wants to take the country into slavery', Rahul Gandhi's attack from the Nagpur meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'भाजप देशाला गुलामगिरीत घेऊन जातोय', नागपूरच्या सभेतून राहुल गांधींचा BJP-RSS वर हल्लाबोल

'भाजपची विचारधारा राजेशाही आहे. काँग्रेसमध्ये प्रत्येकाला बोलण्याचे स्वातंत्र्य, आमच्या पक्षात लोकशाही आहे.' ...

हैं तैयार हम! काँग्रेसच्या महारॅलीसाठी नागपुरात उसळला जनसागर, राहुल गांधी नागपुरात दाखल - Marathi News | Hain ready hum! People surged in Nagpur for Congress rally, Rahul Gandhi entered Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हैं तैयार हम! काँग्रेसच्या महारॅलीसाठी नागपुरात उसळला जनसागर, राहुल गांधी नागपुरात दाखल

Nagpur: काँग्रेसच्या 139 व्या स्थापना दिनानिमित्त नागपुरातील उमरेड रोड येथील भारत जोडो मैदानावर होत असलेल्या‘हैं तयार हम' या महारॅलीत सहभागी होण्यासाठी लाखोंच्या संख्येने जनसागर उसळला आहे.   ...