चोरीचे वाहन विकून फसवणूक करणाऱ्या आरोपीच्या शोधात छत्तीसगढ राज्याचे पोलीस रविवारी अमरावतीत दाखल झाले होते. नागपुरी गेट पोलिसांच्या मदतीने त्यांनी मसानगंज परिसरात आरोपीची झाडाझडती घेतली. ...
नागपूर शहरातील पाणीपुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी जुन्या जलवाहिन्या बदलण्यात आल्या. यात ब्रिटिशकालीन वाहिन्यांचाही समावेश आहे. या जलवाहिन्यांवर काही पितळी व्हॉल्व होते. त्याचे वजन ५०० ते १००० किलो होते. नादुरुस्त व्हॉल्व भंगारात विकले तरी याची किंमत ला ...
मानवाच्या आरोग्याला जेवढे महत्त्व आहे तेवढेच महत्त्व जमिनीच्या आरोग्याला आहे. गेल्या काही वर्षांत शेतकऱ्यांचे जमिनीच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत होते. त्यामुळे जमिनीचा पोत घसरत चालला होता. त्याचा परिणाम मानवी आरोग्यावरही होत होता. शासनाने मानवी आरोग्य ...
एलईडी लाईट घोटाळा प्रकरणात दोषी ठरविण्यात आलेल्या सरपंच व सचिवांनी येत्या १० डिसेंबरपर्यंत घोटाळ्याचे उत्तर पंचायत विभागाला न दिल्यास, त्यांच्यावर विभागीय चौकशी व फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा परिषद प्रशासनाने दिला आहे. ...
पाश्चिमात्य लोकांचे अन्न हे तेथील वातावरण आणि नागरिकांच्या गरजेनुसार आहे. त्यामुळे पाश्चिमात्य अन्नाची भारतीय अन्नासोबत तुलना करून त्यांचे सेवन केल्यास आजारांचे प्रमाण वाढू शकते, असे प्रतिपादन राष्ट्रीय आहार संस्था हैदराबादचे उपसंचालक डॉ. बी. दिनेशकु ...
वासुदेवराव चोरघडे संस्कृतचे चालतेबोलते विद्यापीठ होते. प्रचंड ज्ञान आणि अभ्यास असूनही ते सामान्य माणसात मिसळायचे. प्रामाणिकता हीच माझी संपत्ती असल्याचे त्यांचे विचार होते असे सांगून ते ज्ञानाचा महाकोश होते, असे प्रतिपादन कवि कुलगुरु कालिदास विद्यापीठ ...
नागपूर रेल्वेस्थानकावर प्लॅटफार्म क्रमांक १ वरून एक अरुंद असलेला फूट ओव्हरब्रिज (एफओबी) प्लॅटफार्म क्रमांक ६ कडे जातो. हा फूट ओव्हरब्रिज रुंद करण्याच्या कामाला वर्षभरापूर्वी मंजुरी देण्यात आली. परंतु अद्याप या एफओबीचे काम सुरू झाले नसून प्रवाशांना दा ...
राज्य उत्पादन शुल्क विभागाने विनापरवाना मद्यपींची सोय करणाऱ्या हॉटेल व धाब्यावर कारवाईच्या मोहिमेत सातत्य ठेवत शुक्रवारी चिंटू सावजी भोजनालय व उमरेडकर सावजी भोजनालय हुडकेश्वर नरसाळा येथे छापे टाकून हॉटेलमालक, व्यवस्थापक आणि मद्यपी अशा नऊ इसमांवर कारव ...