लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
बापाला ठार मारणाऱ्या मुलाची शिक्षा कायम - Marathi News | The punishment for the son who killed his father continued | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बापाला ठार मारणाऱ्या मुलाची शिक्षा कायम

बापाला ठार मारणाऱ्या मुलाची १० वर्षे कारावास व अन्य शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवली. न्यायमूर्ती विनय देशपांडे यांनी हा निर्णय दिला. ही घटना यवतमाळ जिल्ह्यातील आहे. ...

माओवादी साईबाबावर खासगी डॉक्टरद्वारे उपचार - Marathi News | Treatment by a private doctor on Maoist Saibaba | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :माओवादी साईबाबावर खासगी डॉक्टरद्वारे उपचार

बेकायदेशिर कृत्य (प्रतिबंधक) अधिनियमांतर्गत जन्मठेपेची शिक्षा झालेला नक्षल चळवळीचा मास्टर माईन्ड प्रा. गोकलकोंडा नागा साईबाबा ऊर्फ जी.एन. साईबाबा याला स्वत:वर स्वत:च्या पसंतीच्या खासगी डॉक्टरद्वारे उपचार करून घेण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाच्या ...

नागपूर जिल्ह्यात मौदा नगराध्यक्षपदी भाजपच्या भारती सोमनाथे - Marathi News | BJP's Bharati Somnatha as the municipal president of Nagpur Municipal Corporation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यात मौदा नगराध्यक्षपदी भाजपच्या भारती सोमनाथे

जिल्ह्यातील मौदा नगर पंचायतीच्या नगराध्यक्षपदी भाजपाच्या भारती सोमनाथे विजयी झाल्या. सोमनाथे यांनी २५७३ मते मिळवित काँग्रेसच्या रोशनी निनावे यांचा पराभव केला. ...

हे नागपूर की हिलस्टेशन एखादे...? - Marathi News | Is that the hill station of Nagpur ...? | Latest nagpur Photos at Lokmat.com

नागपूर :हे नागपूर की हिलस्टेशन एखादे...?

१० जानेवारीपर्यंत चीनहून नागपुरात येणार मेट्रो रेल्वे - Marathi News | Metro train coming from China to Nagpur by January 10 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :१० जानेवारीपर्यंत चीनहून नागपुरात येणार मेट्रो रेल्वे

मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत एकीकडे खापरी ते सीताबर्डीपर्यत रेल्वे ट्रॅक टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे तर दुसरीकडे नागपूरकरांना चीन येथून नागपुरात येणाऱ्या मेट्रो रेल्वेची प्रतीक्षा आहे. मेट्रो रेल्वे १० जानेवारीपर्यंत नागपुरात पोहोचण्याची शक्यता ...

अत्याचारामुळे मनावर होणारी जखम कधीच भरत नाही; उच्च न्यायालय - Marathi News | The hurt of molestation on mind never heals ; High Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अत्याचारामुळे मनावर होणारी जखम कधीच भरत नाही; उच्च न्यायालय

लैंगिक अत्याचारामुळे बालकांच्या मनावर होणारी जखम आयुष्यभर भरून निघत नाही, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती विनय देशपांडे यांनी बालकांवरील लैंगिक अत्याचारांच्या घटनांचे गांभीर्य स्पष्ट केले. ...

नागपुरात व्हिंटेज कार रॅलीने जागवल्या आठवणी - Marathi News | Memories remembered by Vintage Car Rally in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात व्हिंटेज कार रॅलीने जागवल्या आठवणी

भारतीय सैन्याच्या उत्तर महाराष्ट्र अ‍ॅण्ड गुजरात एरिया (उमंग) मुख्यालयात रविवारी व्हिंटेज कारचे प्रदर्शन आणि रॅलीचे आयोजन करण्यात आले. ...

पाच महिन्यापासून नागपुरातील २८ ग्रीन बस धूळखात - Marathi News | 28 green buses in Nagpur are in dump, for five months | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पाच महिन्यापासून नागपुरातील २८ ग्रीन बस धूळखात

नागपूर मनपा अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे पर्यावरणपूरक असलेली बससेवा शहरात सुरू होऊ शकली नाही. गेल्या पाच महिन्यांपासून २८ ग्रीन बसेस एमआयडीसी येथील डेपोत धूळखात पडल्या आहेत. ...

विदर्भात अवकाळी पाऊस; धानपिकासह हरभरा आणि तुरीला फटका - Marathi News | Rainfall in Vidarbha; The gram and rice in trouble | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भात अवकाळी पाऊस; धानपिकासह हरभरा आणि तुरीला फटका

नागपूरसह विदर्भाच्या बहुतेक सर्व जिल्ह्यात सोमवारी पहाटे कोसळलेल्या अवकाळी पावसाने धानपिकासह अन्य पिकांचे अतोनात नुकसान केले आहे.  ...