लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
मुलाच्या अवयवदानासाठी ७० वर्षीय आईचा पुढाकार - Marathi News | 70-year-old mother's initiative for son's organ donation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुलाच्या अवयवदानासाठी ७० वर्षीय आईचा पुढाकार

कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी असलेल्या ५० वर्षीय मुलाचे अचानक ‘ब्रेन डेड’ झाले. डॉक्टरांनी अवयवदानाचे आवाहन केले. यात सर्वात आधी ७० वर्षीय आईने काळजावर दगड ठेवत अवयवदानाचा निर्णय घेतला. यात त्यांच्या पत्नी व भावाचाही सहभाग होता. पहिल्यांदाच वयोवृद्ध आईन ...

न्यायाधीशावरील हल्ला : जामीन दिल्यास पराते दबाव निर्माण करतील - Marathi News | The attack on the judge : If give bail, Accused Parate will be created pressure | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :न्यायाधीशावरील हल्ला : जामीन दिल्यास पराते दबाव निर्माण करतील

पाचवे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश किरण देशपांडे यांना मारहाण करणारे सहायक सरकारी वकील अ‍ॅड. दीपेश मदनलाल पराते हे जामीन मंजूर झाल्यानंतर स्वत:ला वाचविण्यासाठी साक्षीदारांवर दबाव निर्माण करू शकतात असा दावा राज्य सरकारने गुरुवारी सत्र न्यायालयासमक्ष क ...

नयनतारा सहगल यांच्याहस्ते होणार साहित्य संमेलनाचे उद्घाटन - Marathi News | Nayantara Sehgal inaugurates the Literature Conclave | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नयनतारा सहगल यांच्याहस्ते होणार साहित्य संमेलनाचे उद्घाटन

यवतमाळ येथे डॉ. अरुणा ढेरे यांच्या अध्यक्षतेखाली ११, १२ व १३ जानेवारीला आयोजित ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी वेगाने सुरू आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन  होणार असून ग. द ...

विभागीय समायोजन प्रक्रियेवर शिक्षकांचा आक्षेप : संघटनांचा गोंधळ - Marathi News | Teachers' objection to the departmental adjustment process: raised of organizations | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विभागीय समायोजन प्रक्रियेवर शिक्षकांचा आक्षेप : संघटनांचा गोंधळ

विभागातील शासकीय अनुदानित शाळेत अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया बुधवारी सरस्वती विद्यालयात पार पडली. ही प्रक्रिया सदोष असल्याचा ठपका ठेवत शिक्षक संघटनांनी प्रक्रियेदरम्यान गोंधळ घातला. संघटनांच्या मते विभागीय समायोजनाची प्रक्रिया ...

पुणे करार नसता तर बहुजन सत्तेत असते : वामन मेश्राम - Marathi News |  If there was no Pune deal, then bahujan is in power: Waman Meshram | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पुणे करार नसता तर बहुजन सत्तेत असते : वामन मेश्राम

पुणे करार नसता तर आज बहुजन सत्तेमध्ये दिसले असते. सत्तेची चावी त्याच्या हातात असती, असे प्रतिपादन भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी केले. एससी, एसटी सहमतीशिवाय राजनैतिक आरक्षण वाढविले जाते. त्यामुळे पुणे कराराचे उल्लंघन होते, ...

शंभुराजेंच्या घोड्यावरील प्रवेशाने भरतो जोश - Marathi News | The enthusiasm filled with the entrance of the Shivaaraje riding on horse | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शंभुराजेंच्या घोड्यावरील प्रवेशाने भरतो जोश

‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्य पाहताना आधी शिवरायांच्या दर्शनमात्राने भावुक आणि रोमांचित झालेल्या प्रेक्षकांना आतुरता लागून असते ती तरुण शंभुराजेंच्या दर्शनाची अर्थात ही भूमिका साकारणाऱ्या डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रवेशाची. हा क्षण येतो तो नाटकीय घडमोडीत ...

तुम मुझे युं भुला ना पाओगे... - Marathi News | You will not be able to forget me ... | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तुम मुझे युं भुला ना पाओगे...

श्रोत्यांच्या काळजाची तार छेडणारे महान पार्श्वगायक मोहम्मद रफी यांनी अनेक दिग्गज अभिनेत्यांना स्वरसाज प्रदान केला आहे. त्यातील आवर्जुन उल्लेख करावा असे नाव म्हणजे शम्मी कपूर. आपल्या अनोख्या हावभावासह अभिनयाने दर्शकांमध्ये खास पसंती मिळालेले शम्मी कपू ...

कोचमध्ये पाणी भरणारे १०५ कामगार बेरोजगार - Marathi News | 105 workers poring water in the coaches become unemployed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोचमध्ये पाणी भरणारे १०५ कामगार बेरोजगार

नागपूर रेल्वेस्थानकावर येणाऱ्या रेल्वेगाड्यात पाणी भरून उदरनिर्वाह करीत असलेल्या कामगारांवर अचानक उपासमारीची वेळ आली. कंत्राट नव्या ठेकेदाराला देण्यात आल्यामुळे त्याने जुन्या १०५ कामगारांना कामावरून काढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कामगारांनी या बाबी ...

नागपुरात दुसऱ्या माळ्यावरून पडून चिमुकल्याचा मृत्यू - Marathi News | The death of child fell from building in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात दुसऱ्या माळ्यावरून पडून चिमुकल्याचा मृत्यू

दुसऱ्या माळ्यावर खेळत असलेल्या अडीच वर्षाच्या चिमुकल्याचा खाली पडून मृत्यू झाला. ही घटना लकडगंज परिसरातील गरोबा मैदान येथे घडली. ...