लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
नागपुरात मायलेकींनी केली तरुणीला मारहाण : व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Mother-daughter assaulting girl in Nagpur: Video Viral | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात मायलेकींनी केली तरुणीला मारहाण : व्हिडीओ व्हायरल

जरीपटक्यातील मायलेकींनी एका तरुणीवर चोरी तसेच संवेदनशील आरोप लावून तिला भररस्त्यावर बेदम मारहाण केली. या प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने पोलिसांनी अखेर गुन्हा दाखल केला. ...

शंभुराजेंच्या यातनांनी प्रेक्षकही थरारतो : हजारो प्रेक्षकांनी डोळ्यात साठविले प्रसंग - Marathi News | Thousands of audiences shocked by the pain of the Shamburaje: The events held in the eyes by thousands of spectators | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शंभुराजेंच्या यातनांनी प्रेक्षकही थरारतो : हजारो प्रेक्षकांनी डोळ्यात साठविले प्रसंग

घरभेद्यांच्या कपट कारस्थानाचा उपयोग करून औरंगजेब बादशाह शंभुराजेंना पकडतो. पुढे सुटकेसाठी औरंगजेब त्यांच्यासमोर स्वराज्याचे गडकिल्ले देण्याची व धर्मपरिवर्तनाची अट घालत पुढील ४० दिवस प्रचंड यातना देतो. अगदी कानात शिसे ओतण्यापासून डोळे फोडणे व जीभ कापण ...

नागपुरात कारवाई टाळण्यासाठी मध्यसम्राटाची धावपळ - Marathi News | In Nagpur to avoid the action, the runway of liquor samrat | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात कारवाई टाळण्यासाठी मध्यसम्राटाची धावपळ

मंगळवारी मध्यरात्री आणि बुधवारी सकाळी धंतोली पोलिसांनी धंतोलीतील मद्यसम्राटाकडे केलेल्या कारवाईनंतर बनावट दारू तयार करणा-या मद्यमाफियांमध्ये खळबळ उडाली आहे. ही कारवाई कशी दडपता येईल, यासाठी त्यांनी प्रयत्न चालविले असून, त्यामुळे आज दिवसभर मद्यमाफियां ...

नागपुरात प्रियकराविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल - Marathi News | In Nagpur, a case of rape has been registered against boyfriend | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात प्रियकराविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल

लग्नाचे आमिष दाखवून दीड वर्षांपासून तरुणीसोबत शरीरसंबंध प्रस्थापित करणाऱ्या आरोपीने आता लग्नास नकार दिल्याने तरुणीने पोलिसांकडे धाव घेतली. तिच्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी आरोपी अनिकेत चंद्रशेखर तिरपुडे (वय २०) याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल ...

नागपूर सुधार प्रन्यासच्या सभापतिपदी शीतल उगले - Marathi News | Sheetal Ugale new Chairman of the Nagpur Improvement Trust | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर सुधार प्रन्यासच्या सभापतिपदी शीतल उगले

पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शीतल उगले- तेली यांची नागपूर सुधार प्रन्यासच्या सभापतिपदी बदली करण्यात आली आहे. या शिवाय, उगले यांच्याकडे सदस्य सचिव वैधानिक विकास महामंडळ या पदाचा अतिरिक्त पदभारही असणार आहे. सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव ...

रेल्वे एम्प्लॉईज कन्झ्युमर्स को-ऑपरेटिव्ह सोसायटी : रेल्वे कर्मचा-यांची फसवणूक - Marathi News | Railway Employees Consumers Co-operative Society: Fraud of Railway staff | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वे एम्प्लॉईज कन्झ्युमर्स को-ऑपरेटिव्ह सोसायटी : रेल्वे कर्मचा-यांची फसवणूक

रेल्वे एम्प्लॉईज कन्झ्युमर्स को-ऑपरेटिव्ह सोसायटी (दक्षिण-पूर्व मध्य रेल्वे, किंग्स वे, सदर) च्या पदाधिकाऱ्यांनी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या पगारातून कपात केलेली लाखोंची रक्कम बँकेत न भरता स्वत:च हडपली. तब्बल १३ वर्षांनंतर हा गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर एक ...

आरपीएफ महिला पथक : काजीपेठ पॅसेंजरमध्ये दारू पकडली - Marathi News | RPF Women's Squad: In Kazipeth passenger caught liquor | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आरपीएफ महिला पथक : काजीपेठ पॅसेंजरमध्ये दारू पकडली

अजनी रेल्वेस्थानकावर रेल्वे सुरक्षा दलाच्या महिला पथकाने काजीपेठ पॅसेंजरच्या जनरल कोचमध्ये ६६५५ रुपये किमतीच्या दारूच्या २३ बॉटल पकडल्या. ...

पंतप्रधानांच्या योजनेमुळे ‘एमएसएमई’ला विस्ताराची संधी : मान्यवरांचा सूर - Marathi News | Due to Prime minister's plans 'MSME' have to chance of expand:Dignitaries opinion | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पंतप्रधानांच्या योजनेमुळे ‘एमएसएमई’ला विस्ताराची संधी : मान्यवरांचा सूर

देशाच्या आर्थिक विकासात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांची महत्त्वाची भूमिका आहे. या उद्योगांना अधिक सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली ‘५९ मिनिटात कर्ज’ ही योजना उद्योजकांसाठी एक सुवर्णसंधीच आहे. याशिवाय नवीन योजनांद्वारे तरुण-तरुणींना उद्यो ...

अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन नागपूरलाच - Marathi News | The All India Marathi Natya Sammelan will be held in Nagpur only | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन नागपूरलाच

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्यावतीने घेण्यात येणारे ९९ वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन नागपूरलाच होणार, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळे यांनी गुरुवारी ही घोषणा केली. संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ नाट्यकर्मी प्रेमानं ...