विवाहितेवर (वय ३६) बलात्कार करून एका प्रॉपर्टी डिलरने तिला पतीपासून फारकत घेण्यास भाग पाडले. लग्नाचे आमिष दाखवून तिचे लैंगिक शोषण करून तिला गर्भधारणा होताच आरोपीने तिला वाऱ्यावर सोडण्याचा प्रयत्न केला. वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या प्रकरणा ...
नागपुरात थंडीची लाट पसरली आहे. केवळ २४ तासात किमान तापमान ५.२ डिग्रीने खाली आले असून ते ५.७ डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहचले आहे. सामान्यपेक्षा ७ डिग्री पारा खाली उतरल्यामुळे शहर अति थंडीच्या लाटेत सापडले आहे. यासोबतच नागपूर पूर्ण विदर्भात सर्वात थंड राह ...
शहरात सर्वत्र मोकाट कुत्र्यांचा वावर आहे. अनेक ठिकाणी कुत्र्यांच्या चावा घेण्याने नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी व नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शहरात झोननिहाय ऑपरेशन सेंटरची निर्मिती करण्याचे निर्द ...
पाच दिवसांत दोन हिंसक घटना घडल्याने चर्चेत आलेल्या न्यायमंदिर परिसराच्या सुरक्षेचा पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी आज दुपारी आढावा घेतला. त्यानंतर परिसरात आणखी जास्त पोलीस बळ वाढवून न्यायालय परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक चांगली करण्याचा न ...
पाचवे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश किरण देशपांडे यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणात महाराष्ट्र राज्य न्यायाधीश संघटनेने उडी घेतली आहे. हल्लेखोर सहायक सरकारी वकील अॅड. दीपेश मदनलाल पराते यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी यासह विविध मागण्यांसह ...
पाचवे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश किरण देशपांडे यांना मारहाण करणारे सहायक सरकारी वकील अॅड. दीपेश मदनलाल पराते यांना सत्र न्यायालयाने शुक्रवारी सशर्त जामीन मंजूर केला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.जी. रघुवंशी यांनी हा निर्णय दिला. ...
वेगाने पूर्ण होणाऱ्या नागपूर मेट्रो प्रकल्पामुळे नागपूर शहराची नवी ओळख निर्माण झाली आहे. नागपुरात मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे कार्य पूर्ण होताच मला मेट्रोत बसायला आवडेल, अशी इच्छा ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्याचे अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी जाहीर केली. ...
अत्याचार झाला त्यावेळी पीडित मुलगी अल्पवयीन होती हे सरकार पक्षाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सिद्ध करता आले नाही. त्यामुळे उच्च न्यायालयाने आरोपीला संशयाचा लाभ देऊन निर्दोष सोडण्याचा आदेश दिला. हे प्रकरण अमरावती जिल्ह्यातील आहे. ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) कणा असलेल्या निवासी डॉक्टरांना गेल्या दोन महिन्यांपासून विद्यावेतन मिळाले नाही. या विरोधात सोमवारपासून त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली. बुधवारी ‘थाळी बजाओ’ आंदोलन करून मेडिकलचा परिसर दणाणून सोडला. ...