अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे आयोजित ९१ व्या नाट्य संमेलनाचे २२ ते २५ फेब्रुवारी या कालावधीत नागपुरात आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाच्या प्रतीक चिन्हाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण झाले. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना मार्च महिन्यापासून सुरुवात होणार आहे. मात्र ऐन परीक्षेच्या तोंडावर विद्यापीठाने बीकॉमच्या सहाव्या सत्रातील अप्रत्यक्ष कर या विषयाच्या अभ्यासक्रमात बदल केला आहे. ...
मध्य भारतातील खासमखास समजला जाणारा एमडी तस्कर आबू फिरोज खान याच्या नेटवर्कमध्ये अनेक पोलीस कर्मचारीही सहभागी असल्याचे खळबळजनक वास्तव पोलीस तपासात अधोरेखित झाले आहे. ...
प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात नृत्य सादर करणाऱ्या शाळकरी मुलींवर नोटा उधळणारा नांद पोलीस चौकीचा बीट अंमलदार प्रमोद वाळके याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ...
वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळाच्या अंमलबजावणीसाठी सरकारकडे वृत्तपत्र विक्रेत्यांच्यावतीने आपण स्वत: वकिली करू, असे आश्वासन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे दिले. ...