वनांचे उत्पादन केवळ काष्ठ उत्पादन नसून अकाष्ठ उत्पादनही असून, वनांची उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी देशातील वन समृद्ध करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन वन महासंचालक तथा केंद्रीय पर्यावरण, वन मंत्रालय व हवामान बदल यांचे विशेष सचिव सिद्धांत दास यांनी केले. ...
पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाला ‘एमडी’ (मेफड्रॉन) विकताना अटक करण्यात आली आही. सदरमधील एका शाळेजवळ तो ‘एमडी’ची विक्री करीत होता. गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याच्याजवळून १५ हजार रुपये किमतीचे ५ ग्रॅम ‘एमडी’ जप्त करण्यात आले. अमन मसराम ( ...
लोकसभेच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आदर्श आचारसंहिता लागू झाली. आदर्श आचारसंहितेसंदर्भात निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. या कालावधीत कुठल्याही नवीन निविदा काढल्या जाणार नाहीत. मात्र जुने कार्यादेश झालेली व सुरू असलेल ...
अरुंद रस्ते व दाट लोकवस्ती असलेल्या भागात बस वाहतूक शक्य होत नाही. स्टॅण्डर्ड व मिडी बसेस अशा भागात चालविणे शक्य होत नाही. यामुळे नागरिकांना सार्वजनिक परिवहन सेवेपासून वंचित राहावे लागत होते. याचा विचार करता महापालिकेचा परिवहन विभाग व तीन डिझेल बस ऑप ...
लोकसभेच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आदर्श आचारसंहिता लागू झाली. आदर्श आचारसंहितेसंदर्भात निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. त्यानुसार महापालिका आयुक्तांनी शहरातील महापालिकेच्या जागा किंवा मालकीच्या जाहिरात फलकांवर राजकी ...
सार्वजनिक क्षेत्र कमी होत आहे. खासगीकरण वाढत आहे. शासकीय कार्यालयातील रिक्त पदे भरली जात नाही. खासगीत आरक्षण मिळत नाही. अनुसूचित जातीच्या उद्योजकांकडून अल्प खरेदी करण्यात आली. सरकारच्या धोरणांमुळे सामाजिक न्यायासह लोकशाही, धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी भ ...
निवडणूक आयोगाने ही निवडणूक व्हीव्हीपॅटनुसार घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे व्हीव्हीपॅटचा वापर १०० टक्के करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी मुदगल यांनी सांगितले. नागपूर जिल्ह्यासाठी ६१११ व्हीव्हीपॅट मशीन उपलब्ध करण्यात आल्या आहेत, ते पुरेसे आहे. ...
लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केला असल्यामुळे जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी सर्व राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी प्रशासनास सहकार्य करावे, असे प्रतिपादन ...