लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
नागपूर आणि रामटेक क्षेत्रासाठी उमेदवारी अर्ज दाखल प्रक्रिया १८ मार्चपासून - Marathi News | Application for filing nominations for Nagpur and Ramtek area from March 18 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर आणि रामटेक क्षेत्रासाठी उमेदवारी अर्ज दाखल प्रक्रिया १८ मार्चपासून

लोकसभा निवडणुकीसाठी १८ मार्चपासून नामांकन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकरी अश्विन मुदगल यांनी दिली. ...

निवडणूक २०१९; आमचा जाहीरनामा; असंघटित श्रमिकासाठी नियोजन व्हायला पाहिजे - Marathi News | Elections 2019; Our Declaration; There should be planning for the unorganized labor | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :निवडणूक २०१९; आमचा जाहीरनामा; असंघटित श्रमिकासाठी नियोजन व्हायला पाहिजे

देशात ९३ टक्के असलेल्या असंघटित श्रमिकासाठी नियोजन व्हायला पाहिजे असे मत कष्टकरी जनआंदोलनाचे नेते विलास भोंगाडे यांनी व्यक्त केले. ...

निवडणूक २०१९; मत जनसामान्यांचे; कुणी बेरोजगार होणार नाही एवढीच अपेक्षा - Marathi News | Elections 2019; Vote of masses; Expecting that no one will be unemployed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :निवडणूक २०१९; मत जनसामान्यांचे; कुणी बेरोजगार होणार नाही एवढीच अपेक्षा

शहर वाढते आहे, विकास होतो आहे. पण शहरात अनेक जण रस्त्याच्या कडेला उभे राहून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे. त्यामुळे सरकार कुणाचेही येवो, रोजगार हिरावला जाऊ नये असे मत शहरातील धंतोली भागात चहाची टपरी चालवणाऱ्या राजू बिनकर यांनी व्यक्त केले आहे. ...

रेल्वेची कॅशलेस सुविधा दोषपूर्ण; खात्यातून पैसे डेबिट, तिकीट मिळेना! - Marathi News | Railway cashless facility is faulty; Money debit from the account, no ticket! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वेची कॅशलेस सुविधा दोषपूर्ण; खात्यातून पैसे डेबिट, तिकीट मिळेना!

तिकीट काढण्यासाठी गेल्यानंतर प्रवाशांचे पैसेही बँक खात्यातून कपात होत आहेत. परंतु हे पैसे रेल्वेच्या खात्यात जमा न झाल्यामुळे त्यास तिकीटही मिळत नाही, अशा तक्रारी वाढल्या आहेत. ...

Lok Sabha Election 2019; नागपूर जिल्ह्यातील काटोलात कोण लढणार? - Marathi News | Lok Sabha Election 2019; Who will fight in Katol of Nagpur district? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Lok Sabha Election 2019; नागपूर जिल्ह्यातील काटोलात कोण लढणार?

भाजपचे आमदार आशिष देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या काटोल विधानसभा मतदारसंघात ११ एप्रिल रोजी पोटनिवडणूक होऊ घातली आहे. मात्र साडेतीन महिन्यासाठी काटोलचा आमदार कोण होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. ...

Lok Sabha Election 2019; सोशल मीडियावरही वॉच - Marathi News | Lok Sabha Election 2019; Watch on social media also | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Lok Sabha Election 2019; सोशल मीडियावरही वॉच

यंदाच्या निवडणुकीमध्ये उमेदवारांच्या सोशल मीडियावरही प्रशासनाची नजर राहील, हे विशेष. ...

रामटेकमध्ये पुन्हा वासनिक, पटोले नागपुरात पक्के - Marathi News | In Ramtek again Wasnik, Patole confirmed in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रामटेकमध्ये पुन्हा वासनिक, पटोले नागपुरात पक्के

रामटेक लोकसभा मतदार संघात पुन्हा एकदा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव मुकुल वासनिक मैदानात उतरणार आहेत. तर नागपुरातून भंडाऱ्याचे माजी खासदार नाना पटोले यांचेही तिकीट पक्के झाले आहे. सोमवारी दिल्ली येथे झालेल्या काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समित ...

अखेर ‘तो’ टीसी पोहोचला लोहमार्ग पोलीस ठाण्यात - Marathi News | Finally, that TC reached Railway police station | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अखेर ‘तो’ टीसी पोहोचला लोहमार्ग पोलीस ठाण्यात

नागपूर रेल्वे स्थानकाहून अल्पवयीन मुलीचे अपहरण करून विनयभंग करणाऱ्या टीसीने अखेर लोहमार्ग ठाण्यात हजेरी लावली. हजर होण्यापूर्वी या टीसीने अटकपूर्व जामीन मिळविला होता. दरम्यान, लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या पत्रावरून रेल्वे प्रशासनाने या टीसीवर निलंबनाच ...

नागपुरात डॉक्टरला डांबून ठेवून केली मारहाण - Marathi News |  In Nagpur, the doctor captive and assaulted | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात डॉक्टरला डांबून ठेवून केली मारहाण

कौटुंबिक वादातून एका डॉक्टरची त्याची पत्नी व तिच्या कुटुंबीयांनी डांबून ठेवत मारहाण केल्याप्रकरणी प्रतापनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी पत्नीसह चार जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...