लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
नागपूर शहरात ३० दलघमी पाण्याची तूट  - Marathi News | 30 decimal water deficit in Nagpur city | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर शहरात ३० दलघमी पाण्याची तूट 

शहराच्या पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेता २५ ते ३० दलघमी पाणीसाठ्याची तूट पडू शकते. पिण्याच्या पाण्याचा सुरळीत पुरवठा करण्यासाठी तोतलाडोह धरणातील मृत पाणीसाठ्यातील पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव जलसंपदा विभागाने शासनाकडे पाठवावा, असे निर्देश व ...

एअर प्रेशरमुळे विमानाचे नागपुरात इमरजन्सी लॅण्डींग - Marathi News | Emergency landing in Nagpur due to air pressure | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एअर प्रेशरमुळे विमानाचे नागपुरात इमरजन्सी लॅण्डींग

बेंगळुरुहून दिल्लीला जात असलेल्या गो-एअरच्या एक विमानाचे नागपूर विमानतळावर इमरजन्सी लॅँण्डींग करण्यात आले. या विमानातील प्रवाशांना बराच वेळ नागपूर विमानतळावर थांबवे लागले. शेवटी कंपनीने त्यांच्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था केली. मात्र काही प्रवाशांन ...

राज्यभरात डेंग्यूचे १६४ तर हिवतापाचे ५९ बळी - Marathi News | Dengue 164 and malaria 59 victim in state | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यभरात डेंग्यूचे १६४ तर हिवतापाचे ५९ बळी

राज्यभरात डेंग्यू, हिवताप, चिकुनगुनियासह इतर कीटकजन्य आजारांची चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. मागील तीन वर्षांमध्ये डेंग्यूमुळे राज्यातभरात १६४ रुग्णांचा तर हिवतापाने ५९ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे माहितीच्या अधिकारात समोर आले. विशेष म्हणजे, डेंग्यू व ...

राज्य माहिती आयोगाकडून नागपूर जि.प. सामान्य प्रशासनावर दंडात्मक कारवाई - Marathi News | State Information Commission Penal action on general administration of Nagpur ZP | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्य माहिती आयोगाकडून नागपूर जि.प. सामान्य प्रशासनावर दंडात्मक कारवाई

शिक्षण विभागाच्या दोन प्रकरणांमध्ये अपिलार्थीस माहिती न दिल्याने तसेच आयोगाने वेळोवेळी केलेल्या सूचनांचे पालन न केल्याने राज्य माहिती आयोगाने जि.प.च्या सामान्य प्रशासन विभागावर दंडात्मक कारवाई करीत शास्ती लावली आहे. ...

टी-१ वाघिणीच्या मृत्यूची एसआयटीमार्फत चौकशी करा - Marathi News | Do T-1 Tigress death inquiry by SIT | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :टी-१ वाघिणीच्या मृत्यूची एसआयटीमार्फत चौकशी करा

टी-१ वाघिणीला ठार मारण्याच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात यावे अशी विनंती मुंबई येथील अर्थ ब्रिगेड फाऊंडेशनने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला केली आहे. ...

...तोपर्यंत उमरेडमधील ३८४ बूथची मतमोजणी करण्यात येऊ नये - Marathi News | ... By then the counting of 384 booths in Umred should not be counted | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :...तोपर्यंत उमरेडमधील ३८४ बूथची मतमोजणी करण्यात येऊ नये

रामटेक लोकसभा मतदार संघांतर्गत येणाऱ्या उमरेड विधानसभा मतदार संघातील स्ट्राँग रूममधील डीव्हीआर आणि सीसीटीव्हीची चोरी ही ईव्हीएममध्ये गडबड करण्यासाठीच करण्यात आली आहे, असा आमचा दाट संशय आहे. तेव्हा डीव्हीआरमधील रेकॉर्डिंग व सीसीटीव्हीचे फुटेज उमेदवार ...

दहशतवादी गनीचा मृतदेह मुंबईला नेणार - Marathi News | Terrorist body will take Mumbai | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दहशतवादी गनीचा मृतदेह मुंबईला नेणार

१९९३ च्या साखळी बॉम्बस्फोट मालिकेचा सिद्धदोष आरोपी अब्दुल गनी इस्माईल तुर्क (वय ६८) याचा मृतदेह मुंबईला नेण्याची तयारी वृत्त लिहिस्तोवर पूर्ण करण्यात आली होती. वृद्धत्व आणि विविध आजाराने ग्रासल्यामुळे गुरुवारी दुपारी गनीचा येथील मेडिकल रुग्णालयात मृत ...

मनपाचे १५० कोटी कोषागारात पडून : बिकट आर्थिक परिस्थितीत मोठा दिलासा - Marathi News | NMC's 150 crore in treasury: Big relief under severe economic conditions | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मनपाचे १५० कोटी कोषागारात पडून : बिकट आर्थिक परिस्थितीत मोठा दिलासा

महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्याने कंत्राटदरांची थकबाकी, बस ऑपरेटर, खासगी कंत्राटदार व कर्मचाऱ्यांची जवळपास १५० ते २०० कोटींची देणी थकबाकी आहे. याचा शहरातील विकास कामांना फटका बसला आहे. दुसरीकडे राज्य सरकारने मंजुरी दिलेल्या विशेष अनुदानातील शिल ...

आईच्या मारहाणीचा सूड उगविण्यासाठी केला बादलचा गेम - Marathi News | Badal Game to Raise Revenge of Mother's assault | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आईच्या मारहाणीचा सूड उगविण्यासाठी केला बादलचा गेम

बुधवारी रात्री बैद्यनाथ चौकात झालेल्या कुख्यात गुंड बादल राजू गजभिये(वय २७)च्या हत्याकांडातील पाचही आरोपींना अटक करण्यात पोलिसांनी यश मिळविले. आईला केलेली मारहाण आणि बहिणीला वारंवार होणारा त्रास यामुळे बादलच्या भावाच्या साळ्याने त्याच्या साथीदारांच्य ...