महापारेषण कंपनीचे संचालक (संचालन) म्हणून संजय ताकसांडे यांनी नुकताच कार्यभार स्वीकारला. त्यांची या पदावर थेट भरती प्रक्रियेतून निवड झाली आहे. याआधी ते महावितरण कंपनीमध्ये पुणे प्रादेशिक विभागाचे प्रादेशिक संचालक म्हणून कार्यरत होते. ...
१९९३ च्या साखळी बॉम्बस्फोट मालिकेचा सिद्धदोष आरोपी अब्दुल गनी इस्माईल तुर्क (वय ६८) याचा मृतदेह ताब्यात घेऊन त्याचा मुलगा आणि पुतण्या मुंबईला शुक्रवारी रात्री रवाना झाले. ...
विज्ञान जे सिद्ध करते तेच अंतिम सत्य आहे असे जग ग्राह्य धरत होते. त्यामुळे आपण सर्व जाणतो, असेच जगाला वाटत होते. त्याच गोष्टीला जीवन जगण्याची संपूर्ण कला मानले गेले व या अहंकारात २००० वर्षे निघून गेली. मात्र अशा जगण्यातून जे हवे होते, ते मिळाले नाही. ...
हसनबाग परिसरातील डीव्ही पब्लिक स्कूल नंदनवन ले-आऊट मधील जवाहर विद्यार्थी गृहाजवळ उभ्या असलेल्या एका कारला शुक्रवारी रात्री ११ च्या सुमारास आग लागली. ...
मानवी हाताने करण्यात आलेल्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेला मर्यादा पडतात. मात्र रोबोटिक सर्जरीमुळे या मर्यादा गळून पडतात. ‘रोबोटिक्स आर्म’ ३६० डिग्री वळत असल्याने, १२ पटींनी दृश्यांसह व अचूकतेसह रोबोटिक सर्जरी करता येते, अशी माहिती कर्करोग व रोबोटिक् ...
कडक उन्हामुळे शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. शुक्रवारी या मोसमातील नागपूरचे तापमान पहिल्यांदाच ४५.२ अंश सेल्सिअसवर पोहोचले. दुसरीकडे पुढील पाच दिवस अशीच भीषण गर्मी राहणार आहे. ...
निवडणुकीचे कामकाज आटोपून घराकडे परतीच्या प्रवासाला निघत असतानाच कारच्या भीषण अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मुख्याध्यापक व तरुण शिक्षकाच्या वारसांना राज्य शासनाने प्रत्येकी १५ लाख रुपये सानुग्रह अनुदान मंजूर केले आहे. ही रक्कम जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवण्य ...
सरासरीच्या तुलनेत केवळ ४० दिवसांत ९४ टक्के पाऊस पडूनही भाताच्या उत्पादकतेमध्ये वाढ झाली आहे. कापूस, सोयाबीन या पिकांच्या क्षेत्रात खरीप हंगामात वाढ करण्यात आली असून शेतकऱ्यांना उत्पादन वाढीच्या दृष्टीने जिल्ह्यात प्रथमच शेतकरी शेतीशाळेच्या माध्यमातून ...