खासगी रुग्णालयातील उपचार आवाक्याबाहेर असल्याने अनेक रुग्ण उपचारापासून वंचित राहतात. याचा विचार करता सेस फंडातून आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. ...
Nagpur Blast: नागपूर-अमरावती महामार्गावरील धामना येथील चामुंडी एक्स्प्लोसिव्ह प्रा. लि. या कंपनीत गुरुवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास भीषण स्फोट झाला. या स्फोटात चार तरुणी, एक विवाहिता अन् एक पुरुष अशा सहाजणांचा मृत्यू झाला, तर तीन गंभीर जखमी आहेत. ...
कानाचे पडदे फाडणारा भयानक स्फोट झाला. त्यानंतर आगीचे लोळ उठल्याचे पाहून बाजुला काम करणारे कामगार तिकडे धावले. तेवढ्यात ज्वाळा अंगाभोवती लपेटून एक जण जिवाच्या आकांताने धडपडत बाहेर आला अन् समोर येऊन कोसळला. ...
स्टार एअर आपल्या सेवेचा विस्तार करीत आहे. ही घोषणा स्टार एअरसाठी एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड ठरेल. या उड्डाणांच्या समावेशासह, नांदेड आता भारतातील एकूण नऊ प्रमुख स्थळांशी जोडले गेले आहे. ...