आयनॉक्स पूनम मॉलच्या मालकाने न भरलेला एकूण २३ कोटी रुपये संपत्ती कर आणि त्यापोटी लावण्यात आलेला १३ कोटी रुपये दंड, असे एकूण ३६ कोटी रुपये कर वसूल करण्याची तयारी मनपाने सुरू केली असल्याचे समजते. ...
भारतीय पारंपरिक कलाकृतींचे वेडआज जगभरातील शौकिनांना लागले आहे. त्या कलाकृतींचे वैशिष्ट्ये आणि त्यातील कलाकुसर कुणालाही मोहात पाडावे असेच असून, अशाच कलाकृतींचे प्रदर्शन दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या परिसरात सुरू झाले आहे. ...
कर्जबाजारी तरुणाने कर्जदाराच्या तगाद्यातून सुटका करून घेण्यासाठी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. अजनीतील जयवंत नगरात घडलेली ही थरारक घटना गुरुवारी रात्री १० च्या सुमारास उघडकीस आली. ...
मुंबई येथे पार पडलेल्या हा शपथविधी सोहळा लाईव्ह पाहता यावा, यासाठी नागपूर उच्च न्यायालयाच्या सभागृहात तशी व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे हा लाईव्ह शपथविधी सोहळा नागपूरकरांनाही अनुभवता आला. ...
तरुणांनी केलेल्या ‘इनोव्हेशन’ च्या माध्यमातून नागपूरला जागतिक दर्जाचे शहर बनविले जाऊ शकते. त्यासाठी तरुणांनी नवीन संकल्पना मांडाव्या, असे आवाहन राज्याचे ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. ...
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मध्ये १५४ बी या स्वतंत्र प्रकरणाचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे सहकारी गृहनिर्माण संस्थांना २५० सदस्यसंख्या असली तरी आता समितीची निवडणूक घेण्याचे विशेष अधिकार संस्थांमधील सदस्यांना प्राप्त झाले आहेत. ...
रागाच्या भरात घरून बाहेर पडलेल्या तरुणीचे (वय २९) अपहरण करून तिला मित्राच्या खोलीवर नेऊन डांबून ठेवत एका ऑटोचालकाने तिच्यावर रात्रभर बलात्कार केला. तो सकाळी निघून गेल्यानंतर त्याच्या मित्रानेही तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. ...
वन हक्क कायद्यानुसार अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी यांना ३३ लाख २८ हजार ९० एकरहून अधिक वनक्षेत्र मंजूर करण्यात आले असल्याची माहिती, आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके यांनी दिली आहे. ...
सद्यस्थितीत मनपातील सुमारे ३५ टक्के पदे रिक्त आहेत. नवीन पदांची भरती बंद असून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनाच परत कामावर घेण्यात येत आहे.माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे. ...