लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
नागपूरकरांमध्ये वाढला १० टक्क्याने अस्थमा - Marathi News | Asthma has increased in Nagpur by 10 % | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरकरांमध्ये वाढला १० टक्क्याने अस्थमा

धुळीमुळे व वाहनांतून निघणाऱ्या विषारी धुरांमुळेही अस्थमा म्हणजे दम्याचे रुग्ण वाढत आहे. नागपुरात हा आजार १० टक्क्याने वाढल्याची माहिती पल्मनोलॉजिस्ट डॉ. विक्रांत देशमुख यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत दिली. ...

गोकुळाष्टमीनिमित्त उपराजधानीतील बाजारात उत्साह - Marathi News | Excitement in the market for Gokulasthami | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गोकुळाष्टमीनिमित्त उपराजधानीतील बाजारात उत्साह

गोकुळाष्टमी सण पारंपरिकरीत्या यावर्षी शनिवारी आणि रविवारी साजरा करण्यात येणार आहे. उत्सवानिमित्त बाजारात उत्साह आहे. ...

नागपूर शहरात सर्व सिग्नलवर लागणार ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ सिस्टम - Marathi News | 'Rain water harvesting' system will be applied to all signals in Nagpur city | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर शहरात सर्व सिग्नलवर लागणार ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ सिस्टम

नागपूर शहरातील सर्व सिग्नलवर महापालिका ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ प्रकल्प राबविणार असल्याची माहिती महापौर नंदा जिचकार यांनी गुरुवारी दिली. ...

नागपूर जिल्हा परिषदेतील १६३ शाळांच्या इमारती गळक्या - Marathi News | leakage in 163 school buildings of Zilla Parishad in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्हा परिषदेतील १६३ शाळांच्या इमारती गळक्या

एकीकडे डिजिटलच्या नावावर शासन कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे. डिजिटल करीत असताना २५० वर शाळांचा वीज पुरवठा खंडित आहे. १६३ शाळांना गळकी लागल्याची नोंद शिक्षण विभागाने घेतली आहे. ...

नागपूर शहरातील ७६ विद्यार्थ्यांना ‘डेंटल फ्लोरोसिस’ - Marathi News | 'Dental fluorosis' to 76 students in Nagpur city | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर शहरातील ७६ विद्यार्थ्यांना ‘डेंटल फ्लोरोसिस’

दंतरोगशास्त्र विभागाने मनपाच्या १७ शाळेतील विद्यार्थ्यांच्या केलेल्या तपासणीत ‘फ्लोरोसिस’ आजार ७६ विद्यार्थ्यांमध्ये आढळून आला आहे. ...

नागपुरातील इमामवाड्यात सेक्स वर्कर सापडल्या - Marathi News | Sex worker found in Imamwada in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील इमामवाड्यात सेक्स वर्कर सापडल्या

ऑनलाईन सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दोन दलालांना तसेच त्यांच्या रॅकेटमध्ये वेश्याव्यवसाय करणाऱ्या तिघींना पोलिसांनी बुधवारी रात्री पकडले. या दलालांवर इमामवाडा ठाण्यात गुन्हा दाखल करून तीन वारांगनांना पोलिसांनी मुक्त केले. ...

मुंबईतील एमडी तस्कराला नागपुरात अटक - Marathi News | Mumbai's MD smugglers arrested in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुंबईतील एमडी तस्कराला नागपुरात अटक

अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या मुंबईतील एका तस्कराला अटक करून गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याच्याकडून ५३ ग्रॅम एमडी पावडर जप्त केली. ...

नागपूर विभागातील धरणात पाणीसाठा वाढला - Marathi News | Water storage in the dam in Nagpur region increased | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विभागातील धरणात पाणीसाठा वाढला

विभागातील मोठ्या धरणांमधील पाणीसाठा वाढू लागला आहे. विभागातील मोठी धरणे आजच्या तारखेला (२२ ऑगस्ट) ४०.२१ टक्के इतकी भरली आहेत. ...

देशात द्वेष, सूड व नकारात्मकतेने भरलेले राजकारण : उर्मिला मातोंडकर - Marathi News | Politics filled with hate, revenge and negativity in the country: Urmila Matondkar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देशात द्वेष, सूड व नकारात्मकतेने भरलेले राजकारण : उर्मिला मातोंडकर

देशात सध्या द्वेष, सूड आणि नकारात्मकतेने भरलेले राजकारण आपल्यासोबत खेळले जात आहे.त्यामुळे देशात द्वेषाचे राजकारण हवे की सद्भावनेचे, याचा विचार जनतेने करावा, असे आवाहन प्रसिद्ध अभिनेत्री व काँग्रेस नेता उर्मिला मातोंडकर यांनी केले. ...