गुन्हेगारांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे. यासाठी २४०० गुन्हेगारांची यादी तयार करण्यात आली आहे. यात शहरातील १२०० व ग्रामीण भागातील १२०० गुन्हेगारांचा समावेश आहे. ...
आतापर्यंत नाट्यप्रयोग सादर करण्यासाठी आवश्यक असलेली पोलीस परवानगी यापुढे गरजेची ठरणार नसल्याचा निर्णय राज्यशासनामार्फत घेण्यात आला असून, नाट्यनिर्मात्यांचा नाट्यप्रयोग सादरीकरणातला पोलीस परवानगीचा हा अडथळा संपुष्टात आला आहे. ...
महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत घेतल्या जाणाऱ्या हौशी मराठी नाट्य स्पर्धेसोबतच हिंदी नाट्य स्पर्धा, संस्कृत नाट्य स्पर्धा, मराठी संगीतनाट्य स्पर्धेसाठी वैदर्भीय नाटुकल्यांनी आपली तयारी सुरू केली आहे. ...
लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणूकही शांततेत पार पडेल, यासाठी प्रशासनाचा ‘इलेक्शन मॅनेजमेंट प्लॅन’ तयार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली. ...
विमानाच्या देखभाल आणि दुरुस्तीचे प्रशिक्षण नागपूरच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था(आयटीआय)मध्ये मिळणार आहे. त्यासंदर्भातील पत्र नागपूर आयटीआयला प्राप्त झाले आहे. ...
वारकरी संप्रदायाच्या परंपरेनुसार मुलांना आध्यात्मिक व सुसंस्कारीत शिक्षण देण्याच्या उद्देशाने वारकरी विद्यापीठ स्थापन करण्याचा संकल्प विश्व वारकरी सेवा संस्थेने केला आहे. ...
पेंच व्याघ्र संवर्धन प्रक ल्पाअंतर्गत सर्व गेट तसेच बोर व्याघ्र, संवर्धन प्रकल्पातील उमरेड, आणि पवनी, करांडला अभयारण्य व टिपेश्वर अभयारण्य या ठिकाणी १ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबरपर्यंत ऑफलाईन बुकिंग ठेवण्यात आले आहे. ...