लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
पवारांवरील इडी कारवाईचा राष्ट्रवादीकडून नागपुरात विरोध - Marathi News | NCP opposes ED action against Pawar in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पवारांवरील इडी कारवाईचा राष्ट्रवादीकडून नागपुरात विरोध

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात इडीने दाखल केलेल्या गुन्ह्याविरुद्ध नागपुरात बुधवारी संतप्त पडसाद उमटले. संविधान चौकात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्याकर्त्यांनी अर्धनग्न आंदोलन करीत या कारवाईचा निषेध नोंदविला. ...

वॉरंट न काढण्यासाठी मागितली लाच : विधि व न्याय विभागाच्या चपराशास अटक - Marathi News | Bribe sought for not issue of warrant: Arrested peon of law and justice department | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वॉरंट न काढण्यासाठी मागितली लाच : विधि व न्याय विभागाच्या चपराशास अटक

लाच न दिल्यास न्यायालयातून वॉरंट काढण्याची धमकी देणाऱ्या विधि व न्याय विभागाचा चपराशी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी)च्या जाळ्यात अडकला. एसीबीने त्याला चार हजार रुपयाची लाच घेताना पकडले. ...

...तर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येईल : शिक्षकांना तहसीलदाराचा इशारा - Marathi News | ... then criminal offenses will be filed: Teacher warned by Tahasildars | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :...तर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येईल : शिक्षकांना तहसीलदाराचा इशारा

संतप्त झालेल्या तहसीलदारांनी २४ तासात काम स्वीकारा अन्यथा फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येईल, असा धमकीवजा इशारा बीएलओ म्हणून नियुक्त शिक्षकांना दिला आहे. ...

Maharashtra Assembly Election 2019 : युवकांमध्ये उत्साह, मतदार संख्येत वाढ : जनजागृतीचा परिणाम - Marathi News | Excitement among youth, increase in voters: Impact of public awareness | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 : युवकांमध्ये उत्साह, मतदार संख्येत वाढ : जनजागृतीचा परिणाम

तरुणांमध्ये वाढलेली राजकीय जागृती व उत्साह आणि जिल्हा प्रशासनासह विविध राजकीय पक्षांनी मतदार नोंदणीसाठी राबविलेले विशेष अभियान, यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. ...

शेतकऱ्यांच्या मुलांना १२ वीपर्यंत मोफत शिक्षण - Marathi News | Free education for the children of the farmers up to 12th | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शेतकऱ्यांच्या मुलांना १२ वीपर्यंत मोफत शिक्षण

विदर्भ राज्य आघाडीने मंगळवारी झालेल्या पक्षाच्या चौथ्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांच्या मुलांना १२ वी पर्यंतचे शिक्षण मोफत देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. ...

दीक्षाभूमीला विकास निधी देण्यास मुख्यमंत्री सकारात्मक : हायकोर्टात माहिती - Marathi News | Chief Minister Positive to Provide Development Fund for Dikshabhoomi : Information in High Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दीक्षाभूमीला विकास निधी देण्यास मुख्यमंत्री सकारात्मक : हायकोर्टात माहिती

आंतरराष्ट्रीय श्रद्धास्थळ असलेल्या दीक्षाभूमीच्या विकासाकरिता २८१ कोटी रुपये देण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका सकारात्मक असल्याची माहिती बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला देण्यात आली. ...

राज्यातील वृक्षलागवड मोहीम यशस्वी; 33 कोटी १ लक्ष ३१ हजार ५३२ रोपांची लागवड - Marathi News | Successful tree plantation campaign in the state; 33 crores 2 lakh 3 thousand 5 seedlings planted | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यातील वृक्षलागवड मोहीम यशस्वी; 33 कोटी १ लक्ष ३१ हजार ५३२ रोपांची लागवड

राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या यावर्षीच्या ३३ कोटी वृक्षलागवडीच्या संकल्पाची पूर्तता झाली असून २५ सप्टेंबर रोजी ३३ कोटी १ लक्ष ३१ हजार ५३२ रोपट्यांची लागवड करण्याचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. ...

विदर्भात मिळेल का ‘आप’ला साथ? - Marathi News | Will Vidarbha stand with Aap? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भात मिळेल का ‘आप’ला साथ?

२०१४ च्या लोकसभेत विदर्भाने ‘आप’वरच झाडू चालविल्याचा इतिहास डोळ्यासमोर आहे. त्यामुळे सर्व ६२ जागांवर लढून आपल्यामागील ताप न वाढविता निवडक १५ जागांवर ‘फोकस’ केला जात आहे. ...

निवडणूक आयोगाने घेतली ऑनलाईन तक्रारीची दखल - Marathi News | Election Commission look after on online complaint | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :निवडणूक आयोगाने घेतली ऑनलाईन तक्रारीची दखल

भूमिपूजन कार्यक्रमाचा नारळ फुटताच काही दिवसातच आचारसंहिता लागू झाली. अशातच संबंधित विभागाने सदर फलक झाकले नाही. यामुळे सोनपुरी येथील राहुल तागडे या तरुणाने ऑनलाईन तक्रार केली. त्या तरुणाच्या तक्रारीची तडकाफडकी दखल घेतली गेली. ...