प्रकल्पाची नोंदणी महारेरामध्ये केली असेल आणि ऑक्युपन्सी प्रमाणपत्र (ओसी) मिळाले असेल तरच प्रॉपर्टीच्या सेल डीडची रजिस्ट्री करण्याचे निर्देश राज्य शासनाने निबंधक आणि उपनिबंधकांना दिले आहेत. ...
दीक्षाभूमी व संपूर्ण परिसरात स्वच्छता कायम राहावी व नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक खबरदारी घेण्याचे निर्देश शनिवारी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले. ...
‘नागपूर दुर्गा उत्सव २०१९’मध्ये शनिवारी शरयू नृत्य कला मंदिरतर्फे ‘हे नदे... सरिते : दी अनटोल्ड स्टोरी’ भावनृत्यनाटिकेचे अप्रतिम असे सादरीकरण झाले. ...
मूल्य व संस्काराच्या नावावर धार्मिक व मानसिक गुलामगिरी लादण्याचा प्रयत्न नवीन शिक्षण धोरणाच्या माध्यमातून केला जात असल्याची टीका आंबेडकरी चळवळीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या डॉ. कमलताई गवई यांनी दीक्षाभूमीवर झालेल्या कार्यक्रमात केली. ...
कामठी येथील जगविख्यात ‘ड्रॅगन पॅलेस’ टेम्पल परिसरात आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट थीम पार्क साकारण्यात येणार आहे. या प्रकल्पाला सेव्हन वंडर्स ऑफ बुद्धिस्ट वर्ल्ड असे संबोधण्यात येईल, अशी माहिती ड्रॅगन पॅलेसच्या प्रमुख आणि केंद्रीय अल्पसंख्यक आयोगाच्या सदस् ...
विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचे पूर्व विदर्भ प्रचार प्रमुख म्हणून राज्याचे ऊर्जा व उत्पादनशुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर विशेष जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ...
परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्यावतीने पवित्र दीक्षाभूमीवर आयोजित ६३ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य सोहळा मंगळवार ८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आला आहे. ...
उमेदवारी अर्जांच्या शनिवारी झालेल्या छाननीमध्ये नागपूर पश्चिम मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सोनू प्रभाकर चहांदे यांचा अर्ज अवैध ठरला. यावर पक्षाने आक्षेप घेतला असून अधिकाऱ्याच्या चुकीमुळेच अर्ज रद्द झाल्याचा आरोप केला आहे. ...