लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
मातृशक्तीचा सर्वांगीण विकास आवश्यक : राज्यपाल - Marathi News | Overall development of maternal power required: Governor | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मातृशक्तीचा सर्वांगीण विकास आवश्यक : राज्यपाल

देशाला सुवर्णयुगाकडे नेण्यासाठी मातृशक्तीसोबतच प्रयत्न झाले पाहिजे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मातृशक्तीचादेखील सर्वांगीण विकास झाला पाहिजे, असे मत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले. ...

समृद्धी महामार्गाच्या समानांतर धावणार सेमी हायस्पीड रेल्वे - Marathi News | Semi highspeed train running parallel to Samrudhhi Highway | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :समृद्धी महामार्गाच्या समानांतर धावणार सेमी हायस्पीड रेल्वे

सर्व काही व्यवस्थित राहिल्यास तीव्र गतीने सुरू असलेल्या समृद्धी महामार्ग प्रकल्पाच्या समानांतर ‘तेजस’च्या धर्तीवर नागपूर ते मुंबई सेमी हायस्पीड रेल्वेगाडी धावणार आहे. रेल्वे या संकल्पनेवर गांभीर्याने विचार करीत आहे. ...

व्यापाऱ्यांनी चिनी वस्तूंचा पर्याय शोधावा : पीयूष गोयल - Marathi News | Traders seek alternative to Chinese goods: Piyush Goyal | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :व्यापाऱ्यांनी चिनी वस्तूंचा पर्याय शोधावा : पीयूष गोयल

देशात व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी उद्योजक आणि व्यावसायिकांनी चिनी वस्तूंचा पर्याय शोधावा, असे आवाहन केंद्रीय रेल्वे आणि वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी येथे केले ...

देशातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर संक्रांत येणार : प्रकाश आंबेडकर - Marathi News |  Cotton growers farmers in country to be in crises: Prakash Ambedkar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देशातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर संक्रांत येणार : प्रकाश आंबेडकर

आता देशात अमेरिकेतील कापूस आयात करण्यात येईल व त्याचा फटका देशातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बसेल, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. ...

Maharashtra Assembly Election 2019 : मुख्यमंत्र्यांसाठी पदाधिकाऱ्यांची फौज मैदानात  - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: Office barer in the field for Chief Minister | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 : मुख्यमंत्र्यांसाठी पदाधिकाऱ्यांची फौज मैदानात 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्राचारार्थ महापालिकेचे सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांच्या नेतृत्वात स्वावलंबीनगर, कामगार कॉलनी तसेच सुभाषनगर भागातून  काढण्यात आलेल्या पदयात्रेत शेकडोच्या संख्येने सामान्य नागरिक, भाजप कार्यकर्ते यासह महिला-पुरुष ...

स्मार्टफोनने उडवली झोप : राजेश स्वर्णकार - Marathi News | Sleeping disrupted With Smartphone: Rajesh Swarnakar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्मार्टफोनने उडवली झोप : राजेश स्वर्णकार

झोपण्यापूर्वी लॅपटॉप, टॅब्लेट्स, स्मार्टफोन व ई-बुकचा वापर वाढला आहे. परिणामी, जगात ४५ टक्के लोकांना झोपेशी जुळलेल्या रोगाशी सामना करावा लागत आहे. ...

नागपुरात भरधाव ट्रकच्या धडकेत महिला ठार, मुलगी जखमी - Marathi News | Woman killed, daughter injured in road accident in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात भरधाव ट्रकच्या धडकेत महिला ठार, मुलगी जखमी

मायलेकीच्या दुचाकीला भरधाव ट्रकने जोरदार धडक मारली. त्यामुळे दुचाकीवरून पडून ट्रकखाली चिरडल्या गेलेल्या आईचा मृत्यू झाला तर मुलगी जखमी झाली. म्हाळगीनगर चौकात गुरुवारी सकाळी ११. ३० च्या सुमारास हा भीषण अपघात घडला. ...

Maharashtra Assembly Election 2019 : चहा ७ रुपये, कॉफी १२ रुपये : उमेदवारांसाठी खर्चाचे दर निश्चित - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: Tea Rs 7, Coffee 12 Rs: Expenditure rates fixed for candidates | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 : चहा ७ रुपये, कॉफी १२ रुपये : उमेदवारांसाठी खर्चाचे दर निश्चित

निवडणूक विभागाने प्रचार साहित्यांसह कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा नाश्ता व जेवणाची दरसूची निश्चित केली आहे. यानुसार एक कप चहासाठी ७ रुपये तर कॉफीसाठी १२ रुपये निश्चित केले असून जेवणासाठी शाकाहारी थाळी १०० व तर मांसाहारी थाळीसाठी २०० रुपये निश्चित केले ...

दरवर्षी दोन टक्क्याने वाढतोय 'ब्रेस्ट कॅन्सर' - Marathi News | Breast cancer is growing by two per cent every year | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दरवर्षी दोन टक्क्याने वाढतोय 'ब्रेस्ट कॅन्सर'

भारतात दरवर्षी स्तनाचा कर्करोग (ब्रेस्ट कॅन्सर) दोन टक्क्याने वाढत आहे, अशी माहिती  राष्ट्रसंत तुकडोजी रिजनल कॅन्सर हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटरने गुरुवारी पत्रपरिषदेत दिली. ...