लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
'फायटॉराईड' पद्धतीने नागपुरातील नाईक तलावाचे पुनरुज्जीवन  - Marathi News | Revival of Naik Pond in Nagpur by 'Phytroid' method | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'फायटॉराईड' पद्धतीने नागपुरातील नाईक तलावाचे पुनरुज्जीवन 

‘फायटॉराईड’ पद्धतीचा उपयोग करून भोसलेकालीन नाईक तलावाचे पुनरुज्जीवन करण्याची सूचना नीरीतर्फे नागपूर महानगरपालिकेला करण्यात आली आहे. ...

यस्स...स्काय इज द लिमिट ! नागपूरकरांनी अनुभवला 'सुखोई'चा थरार - Marathi News | Yes ... Sky is the limit! Nagpurkar experienced the thrill of Sukhoi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :यस्स...स्काय इज द लिमिट ! नागपूरकरांनी अनुभवला 'सुखोई'चा थरार

..अन् देशाच्या वायुसेनेचे बलस्थान असणाऱ्या ‘सुखोई’ची अवकाशातील कोलांटी पाहून सर्वांच्याच तोंडून निघाले ‘हॅट्स ऑफ टू इंडियन एअर फोर्स’. ...

नागपुरातील सडकी सुपारी आयातीचा तपास सीबीआयकडे? - Marathi News | CBI probes decomposed betel nut imports in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील सडकी सुपारी आयातीचा तपास सीबीआयकडे?

सडक्या सुपारीची आयात व तस्करीच्या प्रकरणांचा तपास ‘सीबीआय’कडे हस्तांतरित करण्यावर मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठ निर्णय घेणार आहे. या मुद्यावर लवकरच सुनावणी होणार आहे. ...

अविनाश गावंडे नागपूर मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक - Marathi News | Avinash Gawande Medical Superintendent of Nagpur Medical | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अविनाश गावंडे नागपूर मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) वैद्यकीय अधीक्षकपदाची जबाबदारी जनऔषध वैद्यकशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक व बालरोग तज्ज्ञ डॉ. अविनाश गावंडे यांच्याकडे गुरुवारी सोपविण्यात आली. ...

स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या कामाला सुरूवात : बाधित नागरिकांचा विरोध - Marathi News | Beginning of the smart city project: Opposition to disadvantaged citizens | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या कामाला सुरूवात : बाधित नागरिकांचा विरोध

स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या कामाला गुरुवारी सुरुवात करण्यात आली. परंतु स्मार्ट सिटी सस्टेनेबल कंपनी घर मालकांची परवानगी न घेताच त्यांची घरे तोडत आहेत. ...

११ कोळसा खाणी वीज उत्पादनासाठी निश्चित - Marathi News | 11 Coal mines fixed for power generation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :११ कोळसा खाणी वीज उत्पादनासाठी निश्चित

औष्णिक वीज केंद्रात उत्पन्न होणारे कोळशाचे संकट सोडवण्याच्या उद्देशाने वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (वेकोलि)ने त्यांच्यासाठी स्वतंत्रपणे ११ कोळसा खाणी निश्चित केल्या आहेत. ...

कॉंग्रेसचे नागपुरातील चारही आमदार जयपूरला - Marathi News | All four Congress MLAs from Nagpur went to Jaipur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कॉंग्रेसचे नागपुरातील चारही आमदार जयपूरला

फुटीची भीती असल्याने प्रदेश कॉंग्रेसने सर्व आमदारांना जयपूरला नेण्याचे निश्चित नेले आहे. नागपूर जिल्ह्यातील चारही आमदारांनादेखील जयपूरला तातडीने रवाना होण्यासंदर्भातील निरोप गुरुवारी रात्री उशिरा मिळाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...

-तर मग वाघ बघणार कसे? - Marathi News | -Then how will see the tiger ? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :-तर मग वाघ बघणार कसे?

राष्ट्रीय वाघ अभयारण्य, चिखलदऱ्याच्या नैसर्गिक सौंदर्यासह दीक्षाभूमी, ताजबाग, ड्रॅगन टेम्पल आदी धार्मिक स्थळांचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना हॉटेल्समध्ये खोल्या मिळत नसल्याची बाब पुढे आली आहे. ...

करू क्या डायल नंबर, पोलीस म्हणतात डायल-१०० - Marathi News | Do what dial number, police call dial-100 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :करू क्या डायल नंबर, पोलीस म्हणतात डायल-१००

आघाडीचा अभिनेता रणवीर सिंगला नागपूर पोलिसांनी दिलेल्या सणसणीत उत्तरामुळे रणवीर आज दिवसभर नेटकऱ्यांच्या उपहासाचा विषय ठरला. ...