राष्ट्रीय वाघ अभयारण्य, चिखलदऱ्याच्या नैसर्गिक सौंदर्यासह दीक्षाभूमी, ताजबाग, ड्रॅगन टेम्पल आदी धार्मिक स्थळांचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना हॉटेल्समध्ये खोल्या मिळत नसल्याची बाब पुढे आली आहे. ...
मध्य रेल्वेने प्रवाशांची वाढलेली संख्या लक्षात घेता हबीबगंज ते चेन्नई सेंट्रलकरिता विशेष रेल्वे चालविण्याचा निर्णय घेतला असून ही रेल्वे नागपूरमार्गे जाणार आहे. या रेल्वेची एकच फेरी होणार आहे. ...
३४ आठवड्यांपूर्वी जन्माला आलेल्या व दीड किलोपेक्षा कमी वजनाच्या बालकांमध्ये ‘रेटिनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटी’मुळे (आरओपी) अंधत्वाचा धोका असतो. याची दखल घेत मेडिकलच्या नेत्ररोग विभागाच्यावतीने अशा बालकांची तपासणी मोहीम हाती घेतली आहे. ...
माटे चौकाजवळ गुरुवारी झालेल्या अतिक्रमण कारवाईच्या वेळी नागपूर पोलिसांच्या एका ‘एपीआय’चे अजबच ‘मज्जावतंत्र’ पाहायला मिळाले. अतिक्रमण कारवाईची माहिती घेण्यासाठी गेलेल्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना जाण्यापासून रोखण्यात आले व असभ्य वर्तन करण्यात आल ...
वैद्यकीय व्यवसाय करताना गरीब रुग्णांना मदतीचा हात द्यावा, त्यांची हेळसांड होऊ नये याची काळजी घ्यावी, असे आवाहनही केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले. ...
परतीच्या पावसामुळे काढणीस आलेला कांदा खराब झाल्याने कळमना ठोक बाजारात येणाऱ्या कांद्याचा दर्जा निकृष्ट आहे. चांगल्या प्रतवारीचा कांदा ४० ते ५० रुपये आणि तोच कांदा किरकोळ बाजारात ६० ते ७० रुपये किलो आहे. ...