तारांकित हॉटेल अथवा बड्या सेलिब्रेशन हॉल, लॉनमधील लग्नसमारंभात सहभागी होऊन लाखोंचे दागिने लंपास करणाऱ्या टोळीचा छडा लावण्यात गुन्हे शाखेच्या पथकाने यश मिळवले. सिसोदिया टोळी नावाने कुख्यात असलेल्या या टोळीतील एका बालकासह चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतल ...
मनपातर्फे २०१५ ते २०१७ या तीन वर्षांतील ठेवण्यात आलेल्या जन्म नोंदींची दोन माहिती अधिकारातून वेगवेगळी माहिती समोर आल्याची बाब ‘लोकमत’ने समोर आणली होती. ...
नागरी वस्तीत जनावरे पाळण्याचा परवाना असावा लागतो. तसा कायदाच आहे. मात्र, त्याकडे कुणी लक्ष देत नाही. बहुतांश जण विनापरवानाच जनावरे पाळतात अन् त्यांची योग्य देखभालही करत नाही. ...
फॉर्च्युन फाऊंडेशनतर्फे आयोजित सहाव्या युथ एम्पॉवरमेंट समिटच्या दुसऱ्या दिवशी शनिवारीसुद्धा तरुणांचा मोठा उत्साह दिसून आला. शनिवारी तब्बल पाच हजारावर तरुण-तरुणींच्या मुलाखती पार पडल्या. ...
कळमन्यात सध्या आर्द्रता असलेली आणि नरम तुरीची आवक १० दिवसांपासून सुरू आहे. आतापर्यंत १८ ते २० हजार क्विंटल तूर बाजारात विक्रीस आली. शनिवारी १८०० क्विंटल आवक होती. भाव ५१२२ रुपये होता. उन्हानंतर भाव वाढण्याची शक्यता आहे. ...
शहरात आपला जनसंपर्क वाढवण्याच्या उद्देशाने काँग्रेसने दर शनिवारी जनता दरबार आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. याप्रकारच्या पहिल्या जनता दरबारात मनपाशी संबंधित मुद्दे विशेषत्वाने दिसून आले. ...