शिक्षणातून आयुष्य घडविण्याऐवजी जीवनाला सार्थक बनविण्यावर भर असला पाहिजे, असे मत कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. श्रीनिवास वरखेडी यांनी केले. ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला मंगळवार, १८ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या परीक्षेत नागपूर विभागीय मंडळातून १,६८,५०८ विद्यार्थी प्रविष्ट झाले आहे. ...
रामेश्वरी रोडवरील काशीनगर व सम्राट अशोक कॉलनी येथील रस्त्यांवर भरणाऱ्या आठवडी बाजाराला सलग दुसऱ्या सोमवारी स्थानिक नागरिकांनी विरोध केला. यामुळे दुकान लावणाऱ्या महिला व स्थानिक महिला यांच्यात वाद होऊन धक्काबुक्की झाली. ...
न्या. झेड. ए. हक यांचे मुख्यालय बदलण्याच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील वकिलांच्या एका समूहाने सोमवारी गाऊनला पांढऱ्या फिती लावून काम केले. ...
नागपुरात तर ५० हजारांहून अधिक रोहिंग्या राहतात. यातील काही तत्त्वांच्या माध्यमातून सामाजिक वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप भाजपचे प्रदेश प्रवक्ते आ.गिरीश व्यास यांनी केला आहे. ...