लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
नागपुरातील बेलतरोडीत भूकंपाचे धक्के - Marathi News | Earthquake shocks in Nagpur at Beltarodi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील बेलतरोडीत भूकंपाचे धक्के

कोरोनाची दहशत असताना बेलतारोडी परिसरात भूकंपाचा धक्का बसल्याने खळबळ उडाली. या धक्क्याने काही घरांना तडे गेल्याचे सांगण्यात येते. ...

कोरोनाची चुकीची माहिती देणाऱ्या डॉक्टर विरोधात एमएमसीकडे तक्रार - Marathi News | Complaint with MMC against Corona's misrepresentation doctor | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोरोनाची चुकीची माहिती देणाऱ्या डॉक्टर विरोधात एमएमसीकडे तक्रार

कोरोना विषाणू संदर्भात चुकीची माहिती देणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ मुंबई येथील एका डॉक्टरचा आहे. यात त्या डॉक्टरने मास्क लावण्याची गरज नसल्याचे व संभ्रमित करणारी माहिती दिली आहे. ...

बनावट सॅनिटायजर विकणारे रॅकेट सक्रिय, सूत्रधार अंधारात - Marathi News | Racket that sells fake sanitizer is active In Nagpur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बनावट सॅनिटायजर विकणारे रॅकेट सक्रिय, सूत्रधार अंधारात

बाजारात सॅनिटायजरची प्रचंड मागणी वाढली आहे. ती लक्षात घेत समाजकंटकांनी बनावट सॅनिटायजरची निर्मिती करून ते विकण्याचा सपाटा लावला आहे. ...

नागपुरात थुंकीबहाद्दरांविरुद्धच्या कारवाईला कायद्याचेही पाठबळ - Marathi News | The law also supports the action against the spitting in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात थुंकीबहाद्दरांविरुद्धच्या कारवाईला कायद्याचेही पाठबळ

रस्त्यावर थुंकून घाण करणाऱ्यांच्या विरोधात महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने पुन्हा एकदा जोरदार मोहीम सुरू केली आहे. ...

नागपुरातील कोरोना बाधितांची प्रकृती उत्तम : आणखी तीन रुग्ण पॉझिटिव्ह - Marathi News | The health of Corona Disorders in Nagpur is good: three more patients positive | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील कोरोना बाधितांची प्रकृती उत्तम : आणखी तीन रुग्ण पॉझिटिव्ह

आतापर्यंत १०२ संशयित रुग्णांमधून तब्बल ९६ नमुने निगेटिव्ह आले आहेत. शनिवारी पॉझिटिव्ह आलेल्या तीन रुग्णांमध्ये नागपूरचा एक तर दोन यवतमाळ जिल्ह्यातील रुग्ण आहेत. नागपुरात कोरोना बाधितांची संख्या चार तर विदर्भात सहा झाली आहे. मेडिकलमधील रुग्णांची प्रकृ ...

मेयोतून निघून जाणाऱ्या त्या चार रुग्णांविरुद्ध तक्रार दाखल - Marathi News | Four of those patients who are leaving Mayo have been charged | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेयोतून निघून जाणाऱ्या त्या चार रुग्णांविरुद्ध तक्रार दाखल

उपचार न करता मेयोतून निघून गेलेल्या त्या चार कोरोना संशयित रुग्णांविरुद्ध महाराष्ट्र राज्य साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १९९७ अंतर्गत कलम २, ३, ४ अन्वये तहसील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ...

वीज केंद्राकडे निघालेले कोळशाचे ट्रक रस्त्यातच होतात रिकामे - Marathi News | Coal trucks approaching the power station become empty on the road | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वीज केंद्राकडे निघालेले कोळशाचे ट्रक रस्त्यातच होतात रिकामे

मागील काही दिवसापासून ही कोळशाची हेराफेरी सुरू असली तरी पर्यावरण विभाग मात्र डोळे बंद करून बघत आहे. त्यामुळे या प्रकारावर कारवाई व्हावी, अशी मागणी करणारे पत्र रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे. ...

३१ मार्चपर्यंत नागपुरातील शाळा, महाविद्यालये, मॉल बंद :  मनपा आयुक्तांचे आदेश - Marathi News | Schools, colleges, malls closed in Nagpur till March 31: NMC Commissioner's order | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :३१ मार्चपर्यंत नागपुरातील शाळा, महाविद्यालये, मॉल बंद :  मनपा आयुक्तांचे आदेश

महापालिका हद्दीतील अंगणवाड्या, बालवाड्या, सर्व सरकारी व खासगी शाळा, महाविद्यालये, चित्रपटगृहे, जलतरण तलाव, व्यायाम शाळा व नाट्यगृहे ३१ मार्च २०२० पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शनिवारी काढले. ...

Coronavirus : आता संशयित रुग्णांचे नमुने घरी जाऊनच घेणार  : जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे - Marathi News | Coronavirus: Will take home samples of suspected patients now: Collector Ravindra Thakare | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Coronavirus : आता संशयित रुग्णांचे नमुने घरी जाऊनच घेणार  : जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे

आता कोराना संशयित रुग्णांचे त्यांच्या घरीच विलगीकरण (होम क्वॉरेंटाईन) करण्यात येणार आहे. अशा रुग्णांनी नियंत्रण कक्षाला फोन केला, तर आमची तज्ज्ञ प्रशासनाची चमू त्यांच्या घरी जाऊन त्यांचे ‘स्वॅप’ (नमुने) घेऊन येतील. ...