लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
नागपुरात  दोन हजाराचे इन्फ्रारेड थर्मामीटर आठ हजारात  - Marathi News | Cost of infrared thermometers Two thousand but selling eight thousand in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात  दोन हजाराचे इन्फ्रारेड थर्मामीटर आठ हजारात 

१९९९ रुपये एमआरपी किमत लिहिलेले हे थर्मामीटर तब्बल आठ हजारात विकले जात आहे. विशेष म्हणजे, याचे बिल दिले जात नाही. यामुळे याची तक्रारही होत नसल्याने विक्रेत्यांचे चांगलेच फावत आहे. ...

नागपुरात २८ नमुन्यातही कोणी कोरोना बाधित नाही : अमरावतीमधून आले २१ नमुने - Marathi News | Corona is not affected in any of the 28 samples in Nagpur: 21 samples from Amravati | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात २८ नमुन्यातही कोणी कोरोना बाधित नाही : अमरावतीमधून आले २१ नमुने

विदर्भात कोरोना प्रादुर्भावावर प्रशासनाच्या व नागरिकांच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे काही प्रमाणात आळा बसल्याचे दिसून येत आहे. सलग पाचव्या दिवशी २८ नमुने निगेटिव्ह आलेत. ...

 अभिजित बांगर नागपूर विभागाचे अतिरिक्त विभागीय आयुक्त - Marathi News | Abhijit Bangar, Additional Divisional Commissioner, Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर : अभिजित बांगर नागपूर विभागाचे अतिरिक्त विभागीय आयुक्त

अभिजित बांगर यांची नागपूर विभागाचे अतिरिक्त विभागीय आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. आज गुरुवारी एकूण सात सनदी अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले. ...

महाराष्ट्रात ५ महिन्यात अपघातांमध्ये ६ टक्क्यांची घट : नितीन गडकरी - Marathi News | Accidents in Maharashtra decline by 6% in 5 months: Nitin Gadkari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाराष्ट्रात ५ महिन्यात अपघातांमध्ये ६ टक्क्यांची घट : नितीन गडकरी

गेल्या ५ महिन्यांपूर्वी केंद्रीय मोटर वाहन सुधारणा कायदा लोकसभेत मंजूर झाल्यानंतर महाराष्ट्रात राष्ट्रीय महामार्ग व अन्य मार्गांवरील अपघातात ६ टक्के घट झाल्याची माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज, गुरुवारी लोकसभेत प्रश्नोत्तरा ...

लोकमत ‘ऑन द स्पॉट’: विदेशातून आलेल्या प्रवाशांची कडक सुरक्षा व्यवस्थेत देखरेख - Marathi News | Lokmat 'On the Spot': Strict security arrangements for travelers from overseas | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लोकमत ‘ऑन द स्पॉट’: विदेशातून आलेल्या प्रवाशांची कडक सुरक्षा व्यवस्थेत देखरेख

आमदार निवासातील चेहरा सध्या बदललेला दिसून येत आहे. इमारत क्रमांक २ कडक सुरक्षा व्यवस्थेत आहे. येथे कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने विदेशातून आलेल्या लोकांचे विलगीकरण कक्ष (क्वॉरंटाईन) ची व्यवस्था करण्यात आली आहे. ...

कैदी बांधवांनो, कोरोनासे डरोना ! कम्युनिटी रेडिओवर प्रत्येक गीतानंतर दिला जातोय संदेश - Marathi News | Prisoners, don't be afraid of Corona! A message is delivered after each song on Community Radio | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कैदी बांधवांनो, कोरोनासे डरोना ! कम्युनिटी रेडिओवर प्रत्येक गीतानंतर दिला जातोय संदेश

‘क्या है कोरोना, इससे कैसे बचा जाये’ या आणि अशाप्रकारचे संदेश आता कैद्यांना मिळू लागले आहे. होय, हे खरे आहे. मध्यवर्ती कारागृह प्रशासनाकडून चालविण्यात येणाऱ्या कम्युनिटी रेडिओच्या माध्यमातून प्रत्येक गाण्यानंतर हा संदेश देण्यात येत आहे. विशेष म्हणजे, ...

नागपुरात शहरभर कोरोना वाहक : काहींनी बंदचा आदेश झुगारला, कडक कारवाई करण्याची गरज - Marathi News | Corona carriers across Nagpur city: Some have disregard shutdown order, requiring stringent action | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात शहरभर कोरोना वाहक : काहींनी बंदचा आदेश झुगारला, कडक कारवाई करण्याची गरज

जिल्हा प्रशासनाने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व बीअर शॉपी, वाईन शॉप, बार, रेस्टॉरेन्ट, क्लब, देशी दारूची दुकाने, शॉपिंग मॉल, पानठेले यासह अन्य दुकाने (अत्यावश्यक वस्तू वगळता) ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश जारी केला आहे. गुरुवारी काहींनी हा आदे ...

नागपुरात पानटपऱ्या, चहाटपऱ्या, रेस्टॉरंट, खानावळी बंद - Marathi News | Pan shops, chats, restaurants, eateries closed in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात पानटपऱ्या, चहाटपऱ्या, रेस्टॉरंट, खानावळी बंद

शहरातील खाद्यपदार्थांचे ८० ते ९० टक्के किरकोळ व्यवसाय बंद होते. काही थोडी उदाहरणे वगळता सर्वत्र खाद्यपदार्थांची विक्री बंद ठेवण्यात आली. ...

नागपूर महापालिका परिवहन विभागाचा ३०४.१७ कोटीचा अर्थसंकल्प - Marathi News | Nagpur Municipal Transport Department has a budget of Rs304.17 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर महापालिका परिवहन विभागाचा ३०४.१७ कोटीचा अर्थसंकल्प

महापालिकेच्या परिवहन विभागाचा २०२०-२१ या वर्षात ३०४.१७ कोटी उत्पन्न व ३०४.०१ कोटी खर्च अपेक्षित असलेला अर्थसंकल्प परिवहन समितीचे सभापती बाल्या बोरकर यांनी गुरुवारी स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके यांना सादर केला. ...